Eid-ul-Adha 2020: जगभरात 31 जुलै किंवा 1 ऑगस्टला बकरीद ईद साजरी केली जाणार आहे. तथापि भारतात चांद ईद ला दिसून आल्यावर 1 ऑगस्टला साजरी करण्याची दाट शक्यता आहे. ईद उल अजहा किंवा ईद उल जुहा किंवा बकरीद ईद हा मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. ईद ही 3 प्रकाराची असते. ...