गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By वेबदुनिया|

सफरचंदाची खीर

ND
साहित्य : मध्यम आकारांचे दोन सफरचंद, 1 कप कंडेस्ड मिल्क, 2 कप दूध, 1 कप साखर, 1 चमचा वेलची पूड, सुके मेवे.

कृती : सर्वप्रथम दुधात साखर घालून उकळून घ्यावे. सफरचंदाचा कीस करून 1 चमचा साजुक तुपात परतून घ्यावे. दूध गार झाल्यावर त्यात कंडेस्ड मिल्क व कीस केलेले सफरचंद घालून चांगले एकजीव करावे. नंतर त्यात वेलची पूड आणि मिक्स ड्रायफ्रूटस घालून सर्व्ह करावी.