सफर निसर्गरम्य बूंदीची

rajasthan bundi
Last Modified शनिवार, 4 जुलै 2020 (06:37 IST)
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये
गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.

बूंदी शहराच्या सभोवताली अरवली पर्वतारांगा आहेत. या पर्वतारांगांच्या मधोमध वसलेलं बूंदी आपल्याला आकर्षित करतं. राजस्थानातली बरीचशी शहरं किल्ले आणि महालांसाठी प्रसिद्ध आहेत. पण बूंदी खास चित्रकलेसाठी ओळखलं जातं. इथल्या चित्रकलेला खूप प्राचीन इतिहास आहे. कलेची आवड असणार्‍यांना इथे सुंदर अशा चित्रकृती बघता येतील.

बूंदीमध्ये किल्लेही आहेत. इथला एक किल्ला दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. या किल्ल्याचा वरचा भाग तारागड म्हणून ओळखला जातो आणि खालच्या भागाला फक्त गड असं म्हणतात. 1242 मध्ये राव देवाजीने या शहराची स्थापना केली. बूंदा मीणा या सरदाराच्या नावावरून या शहराला बूंदी हे नाव पडल्याचं म्हटलं जातं. या शहरातलं हाथी पोल हे द्वार भव्यतेचं प्रतीक आहे. हे द्वार स्थापत्यकलेचा उत्तम नमुनाही आहे. हे द्वार बूंदीतलं एक खास आकर्षण आहे. पावसाळ्यात या शहराचं सौंदर्य अधिकच खुलतं. नोव्हेंबर-डिसेंबरमध्येही इथे जाता येईल. कोटा शहरापासून बूंदी फक्त 35 किलोमीटरवर आहे. साधारण तासाभरात कोटाहून बूंदीला जातायेईल. त्यामुळे राजस्थानला
गेल्यावर बूंदीची सैर नक्की करा.
अभय अरविंद


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Bell Bottom Trailer: माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या ...

Bell Bottom Trailer: माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत लारा दत्तला ओळखणे कठीण आहे
अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित बेलबॉटम चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. विमान अपहरणाच्या ...

औरंगजेबच्या रोलमध्ये आशुतोष राणा

औरंगजेबच्या रोलमध्ये आशुतोष राणा
आशुतोष राणा बर्यारच काळापासून हिंदी सिनेमापासून दूर आहेत. त्यांच्या स्वाभिमानधील त्यागी ...

हृता लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हृता लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
एका नव्या शोमध्ये हृता अभिनेता अजिंक्य राऊतच्या जोडीला दिसणार आहे. शोच्या इतर स्टार ...

पुरुष हा कायम विद्यार्थीच

पुरुष हा कायम विद्यार्थीच
विवाहित पुरुष हा कायम विद्यार्थीच असतो. आईला वाटते बायको शिकवते आणि बायकोला वाटते ...

कर्माचे फळ मिळणारच

कर्माचे फळ मिळणारच
बंडूची बायको बंडूला बायको: अहो ऐकलं कां?