मनोवैज्ञानिक थ्रिलर असलेल्या ‘माफिया’चा ट्रेलर प्रदर्शित

mafia
Last Modified शनिवार, 4 जुलै 2020 (12:24 IST)
ओरिजनल अनोखी मनोवैज्ञानिक थ्रिलर ‘माफिया’ सीरिज प्रदर्शनासाठी सज्ज झाली असून सीरिजचा थ्रिलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. या सीरिजचे प्रिमिअर १० जुलै ZEE 5 वर रोजी होणार आहे.
ट्रेलरची सुरुवात मित्रांच्या एका ग्रुपच्या एका काळ्या घनदाट जंगलातील रीयूनियनच्या शॉट्सने होते. मात्र ते वास्तवात एकमेकांचे सर्वात चांगले मित्र आहेत का? ट्रेलरमध्ये शोच्या कथानकाला पुढे नेले जाते जेव्हा हा ग्रुप माफिया नावाच्या एका सोशल डिडक्शनच्या खेळाची सुरुवात करतो. हा खेळ दर्शकांना वास्तवात धरून ठेवतो आणि या रहस्यमय ड्रामाला एका मनोवैज्ञानिक थ्रिलरमध्ये बदलणाऱ्या सहा खेळाडूंच्या आयुष्यात ओढून नेतो. काय हे सहाही जण जीवनाच्या या फेऱ्यातून वाचतील? की ते एक दुसऱ्यांविरुद्ध या खेळात उतरून आपल्या पूर्वायुष्यातील एखाद्या गडद सत्याला उजेडात आणतील?

माफिया ट्रेलरच्या प्रदर्शनावर अभिनेता नमित दास म्हणाला की, “हा शो रहस्य आणि मनोवैज्ञानिक थ्रिलर यांचे योग्य मिश्रण आहे. ट्रेलरमध्ये यातील काही अंशांची झलक सादर करण्यात आली असली तरी खरे ट्विस्ट तेव्हा समोर येते जेव्हा यातील व्यक्तिरेखा खेळ खेळायला सुरुवात करतात. हे या शोच्या कथानकला पूर्णपणे बदलून टाकतो. या खेळात एका बेशुद्ध पडलेल्याची खरीखुरी हत्या होते. जीवनाच्या या खेळात कोण वाचणार आणि कोण एक-दूसऱ्याच्या विरुद्ध उतरणार, हे जाणण्यासाठी दर्शकांना 10 जुलैला झी 5 वर हा शो पहावा लागेल. मी स्वत: याबाबत दर्शकंच्या प्रतिक्रियांसाठी उत्सुक आहे”

ही सीरिज लोकप्रिय सोशल डिडक्शन बोर्ड गेम माफियावर आधारित आहे. बिरसा दासगुप्ता द्वारा दिग्दर्शित, एस्के मूवीज़ द्वारे निर्मित आणि रोहन घोष व अरित्रा सेन द्वारे रचित, या शो मध्ये नितिनच्या रूपात नमित दास, ऋषिच्या रूपात
तन्मय धननिया, रिद्धिमा घोष, अनन्याच्या रूपात ईशा एम साहा, नेहाच्या रूपात अनिंदिता बोस आणि तान्याच्या रूपात
मधुरिमा रॉय प्रमुख भूमिकेत आहेत.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

रक्षाबंधनाच्या निमित्ताने जॅकी भगनानीने एका सुंदर ...

रक्षाबंधनाच्या निमित्ताने जॅकी भगनानीने एका सुंदर संदेशद्वारे व्यक्त केल्या भावना
अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी आपल्या परोपकारी कामसोबतच समाजासाठी खूप काही करत आहे. ...

बाप्परे, सु शांतने गुगलवर 'हे' शब्द सर्च केले होते

बाप्परे, सु शांतने गुगलवर 'हे' शब्द सर्च केले होते
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता सुशांतने ...

अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाची रक्षाबंधनच्या मुहूर्तावर ...

अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाची रक्षाबंधनच्या मुहूर्तावर घोषणा
रक्षाबंधनच्या मुहूर्तावर (Raksha bandhan 2020) अभिनेता अक्षय कुमारने (Actor Akshay Kumar) ...

दिशाच्या आत्महत्येशी संबंधित फोल्डर चुकून डिलीट झाले

दिशाच्या आत्महत्येशी संबंधित फोल्डर चुकून डिलीट झाले
सुशांतच्या वडिलांनी रिया विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांकडून याप्रकरणी कसून ...

अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घराबाहेर गोळीबार ?

अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घराबाहेर गोळीबार ?
अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घराबाहेर गोळीबार झाला आहे. कंगना सध्या तिच्या कुल्लू येथील ...