‘बेल बॉटम’ विषयी अक्षयने केली मोठी घोषणा

akshay kumar
मुंबई| Last Updated: सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (19:08 IST)
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने काही दिवसापुर्वी त्याचा आगामी चित्रपट ‘बेल बॉटम’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तरिख जाहीर केली. येत्या १९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे असे अक्षय आणि बेल बॉटमच्या टीमने सांगितले. यादरम्यान सोमवारी अक्षयने या चित्रपटासंदर्भात आणखी एक नवी घोषणा केली आहे. बेल बॉटम हा चित्रपट थ्रिडी मध्ये प्रदर्शित होणार आहे असे अक्षयने ट्विट करत जाहीर केले.
यादरम्यान हा चित्रपट डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल अशी चर्चा देखील सुरु होती. मागील वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे अक्षय कुमारने त्याचा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट डिस्ने हॉटस्टार या डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. बेल बॉटम या चित्रपटाचे कथानक १९८० च्या दशकावर आधारित असून, यात अक्षय कुमार रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री हुमा कुरेशी, वानी कपूर, लारा दत्ता या कलाकारांचा समावेश आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

एक्सेल एंटरटेनमेंट आणि टाइगर बेबीने सिद्धांत चतुर्वेदी, ...

एक्सेल एंटरटेनमेंट आणि टाइगर बेबीने सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि आदर्श गौरव अभिनीत 'खो गए हम कहां'ची केली घोषणा!
तरुण, ताजी आणि प्रासंगिक, 'खो गए हम कहां' मुंबई शहरातील तीन मित्रांची 'डिजिटल' कहाणी आहे. ...

पॉर्न फिल्म बनवल्याबद्दल 58 दिवसांपासून तुरुंगात असलेल्या ...

पॉर्न फिल्म बनवल्याबद्दल 58 दिवसांपासून तुरुंगात असलेल्या राज कुंद्रा विरोधात 1467 पानांचे आरोपपत्र
मुंबई गुन्हे शाखेने मंगळवारी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज ...

नीरज चोप्रा KBC मध्ये 'पोलीस अधिकारी' बनला, म्हणाला - ये ...

नीरज चोप्रा KBC मध्ये 'पोलीस अधिकारी' बनला, म्हणाला - ये थारे बाप का घर कोनी, थाणा है..सीधा खड़ा रह
यावेळी कौन बनेगा करोडपतीच्या 'फॅन्टास्टिक फ्रायडे' भागात, ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक ...

Bigg Boss Marathi 3 च्या घराची थीम

Bigg Boss Marathi 3 च्या घराची थीम
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त असूनही आवडीने पाहिल्या जाणाऱ्या ...

सोनू सूदच्या मालमत्तेवर आयकर सर्वेक्षण, 6 मालमत्तांच्या ...

सोनू सूदच्या मालमत्तेवर आयकर सर्वेक्षण, 6 मालमत्तांच्या तपासाचा दावा
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोनाच्या युगात गरजूंचा मशीहा म्हणून उदयास आला आहे. त्याने ...