अमूल गर्लने अशी वाहिली सरोज खान यांना श्रद्धांजली

saroj khan
Last Modified शनिवार, 4 जुलै 2020 (22:20 IST)
डान्स कोरिओग्राफर सरोज खान यांना खास शैलीत अमूलने श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये कॅरीकेचरच्या माध्यमातून सरोज खान सलवार सूट परिधान करुन डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. तेजाब चित्रपटातील एक दो तीन या गाण्याचा संदर्भ घेत ही श्रद्धांजली अमूलने वाहिली आहे. हा फोटो शेअर करताना अमूलने लिहिले की – ‘Mother of Dance/Choreography in India’ ला श्रद्धांजली.
दरम्यान, माधुरीच्या एक दोन तीन या नृत्यामुळे सरोज खान अधिक लोकप्रिय झाल्यात. अभिनेत्री माधुरी दीक्षित त्यांची आवडती शिष्या होती.
तर सरोज खान या बॉलिवूडच्या उत्कृष्ट नृत्य प्रशिक्षिका आहेत. त्यांनी १९८३ मध्ये हिरो चित्रपटातून नृत्य कोरिओग्राफी करण्यास सुरुवात केली. तसेच हिंदी सिनेमाची अनेक सुपरहिट गाणी कोरिओग्राफ करण्याचे श्रेय सरोज खान यांना जाते. माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी चित्रपटांमधील हिट गाण्यांच्या कोरिओग्राफीसाठीही ते खास ओळखले जातात.चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत सरोज खान यांच्याकडे २ हजारांहून अधिक गाण्यांच्या नृत्यदिशाचे श्रेय आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

रक्षाबंधनाच्या निमित्ताने जॅकी भगनानीने एका सुंदर ...

रक्षाबंधनाच्या निमित्ताने जॅकी भगनानीने एका सुंदर संदेशद्वारे व्यक्त केल्या भावना
अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी आपल्या परोपकारी कामसोबतच समाजासाठी खूप काही करत आहे. ...

बाप्परे, सु शांतने गुगलवर 'हे' शब्द सर्च केले होते

बाप्परे, सु शांतने गुगलवर 'हे' शब्द सर्च केले होते
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता सुशांतने ...

अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाची रक्षाबंधनच्या मुहूर्तावर ...

अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाची रक्षाबंधनच्या मुहूर्तावर घोषणा
रक्षाबंधनच्या मुहूर्तावर (Raksha bandhan 2020) अभिनेता अक्षय कुमारने (Actor Akshay Kumar) ...

दिशाच्या आत्महत्येशी संबंधित फोल्डर चुकून डिलीट झाले

दिशाच्या आत्महत्येशी संबंधित फोल्डर चुकून डिलीट झाले
सुशांतच्या वडिलांनी रिया विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांकडून याप्रकरणी कसून ...

अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घराबाहेर गोळीबार ?

अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घराबाहेर गोळीबार ?
अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घराबाहेर गोळीबार झाला आहे. कंगना सध्या तिच्या कुल्लू येथील ...