कंगना रनौत ला दिलासा नाही , कंगनाला कोर्टानं फटकारलं

kangana ranawat
Last Modified मंगळवार, 15 जून 2021 (18:35 IST)
अभिनेत्री कंगना रनौत नेहमी आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. त्यामुळे तिला बऱ्याच वेळा अडचणींचा सामना करावा लागतो.आता कंगना पुन्हा अडचणीत सापडली आहे त्यामुळे तिने कोर्टात धाव घेतली असून तिला हाती निराशा मिळाली आहे.कोर्टाने देखील तिची बाजू न घेता तिला फटकार लावली आहे.
प्रकरण अस आहे की गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कंगना आणि तिची बहिण रंगोलीवर वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये एका बॉलिवूड कास्टिंग डायरेक्टर आणि
फिटनेस ट्रेनरने
धार्मिक तेढ निर्माण करणं तसेच जाणीवपूर्वक धार्मिक भावनां दुखवण्याचा आरोपां अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे तिला तिच्या पासपोर्ट रिन्युवल करण्यासाठी बऱ्याच अडचणींना समोर जावे लागत आहे. पासपोर्ट प्राधिकरणाने कंगना चे पासपोर्ट रिन्यू करण्यास नकार दिला आहे.
त्यामुळे तिला एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परदेशात जायचे आहे. मात्र तिच्या पासपोर्टची वैधता केवळ 15 सप्टेंबर पर्यंत असल्याने तिला पासपोर्ट तातडीने रिन्यू करायचे आहे.या साठी तिने हायकोर्टात याचिका दाखल केली.पण तिलाच कोर्टाने पासपोर्टची मुदत संपताना एन वेळी याचिका का दाखल केली अस म्हणून चांगलेच फटकारले असून या प्रकरणात कोणताही दिलासा मिळाला नाही.या प्रकरणात पुढील सुनावणी 25 जून रोजी होणार आहे.


याचिकेत कंगनाने नमूद केले आहे की मला चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परदेशी हंगेरीला जायचे आहे मात्र माझ्यावर लावण्यात आलेल्या देशद्रोहाच्या आरोपामुळे माझे पासपोर्ट रिन्यू करण्यास पासपोर्टातील अधिकारी नकार देत आहे.मला माझ्या पासपोर्टचे नूतनीकरून करून मिळावे.

मला चित्रपटाचे चित्रीकरण अर्धवट सोडता येणार नाही त्यामुळे मला तातडीने परस्पोर्ट रिन्यू करून मिळावे अशी विनंती करत आहे.मात्र या प्रकरणात तिला हायकोर्टातून कोणता ही दिलासा मिळाला नाही.यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

"आत्या आहे मी याची"

कधी विचार केला M सरळ आणि W उलटे का लिहितो?

वांगे भरताचे

वांगे भरताचे
वर्गात शिक्षकांनी मुलांना विचारले मुलांनो सांगा

काळजी घ्या

काळजी घ्या
सध्या करोना म्हटलं की लोकांना लगेच काळजी घ्या म्हणण्याची इतकी सवय लागलीय

राज कुंद्रा आणि एकता कपूर यांचे नाव घ्यायला सांगितले, पोर्न ...

राज कुंद्रा आणि एकता कपूर यांचे नाव घ्यायला सांगितले, पोर्न प्रकरणात आरोपी गहना वशिष्ठ यांनी मुंबई पोलिसांवर आरोप केला
पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये अडकलेल्या अभिनेत्री गहाना वशिष्ठ यांनी आरोप केला आहे की, मुंबई ...

औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग

औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग
या मंदिराच्या शिल्पकलेची वेरूळ व अजिंठा येथील शिल्पकलेची तुलना करून काही इतिहासकारांनी या ...