साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

sara ali khan
Last Modified सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (15:25 IST)
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या सारा तिचा आगामी चित्रपट 'कूली नंबर 1' च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. नुकताच एका शोमध्ये साराने रोहित शेट्टीला त्याच्या गोलमाल सीरिजच्या पुढच्या चित्रपटात अभिनेत्री म्हणून घेण्यास विनंती केली आहे. त्यावर गोलमाल चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टीने दिलेले उत्तर ऐकून तुम्हाला देखील हसू येईल. गोलमाल सीरिजच्या पुढच्या चित्रपटासाठी तुम्हाला कुणी अभिनेत्री मिळाली आहे का? असा प्रश्न साराने रोहित शेट्टीला विचारला. त्यावर रोहितने दिलेले उत्तर ऐकून तुम्हालाही हसू येईल.

जेव्हा कधी गोलमाल सीरिजचा पुढचा चित्रपट येईल तेव्हा मी तुलाच अभिनेत्री म्हणून घेईन असे रोहित म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून सारा आनंदी होते. मात्र त्यानंतर रोहितने लगेच दिलेल्या उत्तराने साराचा हिरमोड झाला आहे. रोहित मजेशीर अंदाजात म्हणतो या कार्यक्रमात
मस्ती आणि मजाक करण्यास सांगितले आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका
महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...

पुन्हा घडणार रामायण

पुन्हा घडणार रामायण
पुन्हा घडणार रामायण

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...