यशस्वी करिअरसाठी या 5 चांगल्या सवयी अवलंबवा

career
Last Modified रविवार, 6 जून 2021 (15:45 IST)
आपण करिअर करण्यासाठी कोणत्याही क्षेत्राची निवड करता. तर हे कळत नाही की ह्यात यश संपादन कसे करावे.करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी.या <class="storyTags" href="/search?cx=015955889424990834868:frwpj39dz6i&cof=FORID:9&ie=UTF-8&sa=search&siteurl=//marathi.webdunia.com&q=5" target="_blank">5 चांगल्या सवयी अवलंबवा जेणे करून आपल्याला यश नक्की मिळेल. चला तर मग जाणून घेऊ या.
1 वेळेचे बंधन पाळा आणि सकाळी लवकर उठा -जर आपण असा विचार करता की वेळेतच का सर्व काम करावे.नंतर केले तर काय बिघडणार तर आपण हा चुकीचा विचार करता.वेळेचे बंधन पाळले पाहिजे.वेळेचे बंधन पाळल्याने सर्व काम सुरळीत आणि पूर्ण होतात.सकाळी लवकर उठावे.सकाळी लवकर उठणे ही एक चांगली सवय आहे.या मुळे आपले मन आणि डोकं दोन्ही शांत राहत.

2 स्पष्ट
प्रश्न विचारा- नेहमी कामाला चांगले आणि योग्य करण्यासाठी स्वतःला प्रश्न विचारा की आपण जे पाऊले उचलत आहात ते योग्य आहे किंवा नाही.तसेच आपल्याला करिअरमध्ये एखाद्या कंपनी कडून असाइनमेंट मिळाल्यावर त्याला नीटनेटके समजून घेतले पाहिजे.त्या संदर्भात प्रश्न देखील विचारू शकता.स्पष्ट विचारलेले प्रश्न कोणत्याही कामाला सोपे आणि वेळेत पूर्ण करतात.

3 चुका करणे टाळा- करिअरमध्ये कोणतेही काम करण्यापूर्वी त्याला चांगल्या प्रकारे तपासून घ्या .कामाची प्रूफ रिडींग करा.ही सवय चांगली आहे.त्यामुळे आपल्या चुका देखील होणार नाही.
4 आपली आवड निवडून यशस्वी करिअर बनवा- आपण काम करता पण इतक्या व्यवस्थित पद्धतीने काम होत नाही त्याचे कारण म्हणजे कामाच्या प्रति आपली आवड नसणे .बऱ्याच वेळा आपण निवडलेले काम आवडीचे नसल्याने काम तर पूर्ण होते पण व्यवस्थित होत नाही.कामासाठी जिद्द पाहिजे तरच कोणतेही काम यशस्वीरीत्या पूर्ण होते.

5 जिज्ञासू बना- आपल्याला आपल्या आयुष्यात यश मिळवायचे असल्यास कामाच्या प्रति जिज्ञासू बनावे लागणार.तेव्हाच आपण कामाला वेगळ्या पद्धतीने करू शकाल.आयुष्यात आरामात राहण्याचा विचार करत असाल त्यासाठी प्रयत्न करा की आयुष्य सहज आणि व्यवस्थित कसे जगता येईल. आयुष्यात यश मिळविण्यासाठी नेहमी कामाच्या प्रति जिज्ञासा दाखवा आणि त्यासाठी नवीन -नवीन शिका, लोकांना शिकवा आणि पुढे वाढा.
यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

श्वास आणि पोटाचे आजार बरे करण्यास उपयुक्त मत्स्यासन

श्वास आणि पोटाचे आजार बरे करण्यास उपयुक्त मत्स्यासन
योगाद्वारे शरीराचे अनेक विकारांवर मात करता येते. त्याचा नियमित सराव केल्याने शरीराची चरबी ...

नाभीमध्ये कोणते तेल टाकल्यामुळे कोणते फायदे होतात

नाभीमध्ये कोणते तेल टाकल्यामुळे कोणते फायदे होतात
रात्री झोपताना नाभी मध्ये तेल घातल्याने अविश्वसनीय फायदे दिसून येतात. वेगवेगळ्या तेलाचा ...

चीज क्रिस्पी बॉल्स, चटपटा नाश्ता झटपट तयार करा

चीज क्रिस्पी बॉल्स, चटपटा नाश्ता झटपट तयार करा
साहित्य - 5 उकळलेले बटाटे 2 चमचे कॉर्न स्टार्च चीज क्यूब्यस 3 हिरव्या मिरच्या 2 ...

DSSSB भरती २०२१: टीजीटी, पटवारी, लिपिक, सहाय्यक शिक्षक या ...

DSSSB भरती २०२१: टीजीटी, पटवारी, लिपिक, सहाय्यक शिक्षक या 7236 पदांसाठी अंतिम तारीख वाढविण्यात वाढली
दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने (डीएसएसएसबी) टीजीटी, पटवारी, मुख्य लिपिक, कनिष्ठ सचिवालय ...

ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी या गोष्टींचा वापर करा

ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी या गोष्टींचा वापर करा
हंगामाच्या बदलाबरोबर त्वचेवरही परिणाम होण्यास सुरवात होते. विशेषत: ज्यांची त्वचा कोरडी ...