1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By
Last Updated: मंगळवार, 18 एप्रिल 2023 (16:10 IST)

Tamarind Date Lollipops चिंच खजूर लॉलीपॉप

Tamarind Date Lollipops
साहित्य : 1 वाटी खजूर वाटलेले, कुटलेली चिंच पाव वाटी, थोडासा गूळ, जिरे भाजून केलेली पूड अर्धा चमचा, काळेमीठ पाव चमचा.
 
कृती : सर्व साहित्य एकत्र करून मळून गोळ्या बनवा व टूथपिकला लावून मुलांना खायला द्या. उन्हाळ्यात मुलांचा आवडीचा पदार्थ आहे.