शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. विश्वास-अविश्वास
Written By वेबदुनिया|

संसदेचे विशेष अधिवेशन सुरू

सभापतिंचे मर्यादा पाळण्‍याचे आवाहन

संसदेत आजपासून दोन दिवसांच्‍या विशेष्‍ा अधिवेशास सुरूवात झाली आहे. सोमवारी दिवसभराच्‍या सत्रात लोकसभा सभापती सोमनाथ चटर्जी यांनी सर्व पक्षीय नेत्‍यांची भेट घेउन त्‍यांना सभागृहाच्‍या मर्यादांचे पालन करण्‍याचे आवाहन केले. यावेळी सभागृहात नवीन दाखल झालेल्‍या सदस्‍यांचा शपथविधी पार पडला.

पंतप्रधानांच्‍या विश्‍वास मत ठरावानंतर त्‍यावर दिवसभर चर्चा होणार असून सर्वच पक्षांना संख्‍या बळानुसार आपली भूमिका मांडण्‍याची संधी दिली जाणार आहे. ही बैठक किमान 15 तास चालण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यानंतर दुस-या दिवशी विश्‍वास मतावर मतदान घेतले जाणार आहे.