राज्यात 67,013 नवे रुग्ण ; 568 रूग्णांचा मृत्यू

corona virus
Last Modified शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (08:27 IST)
राज्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गुरुवारी
राज्यात हजार 13 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 568 रूग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यू दर 1.53 टक्के इतका आहे.
62 हजार 298
रुग्ण करोनातून बरे झाले. राज्यात आजपर्यंत एकूण 33,30,747 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.34
टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,48,95,986 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 40,94,840

नमुने पॉझिटिव्ह आले.
सध्या राज्यात39,71,917 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये,
तर 29,014 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण 6,99,858 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

कोरोना : देशातल्या ऑक्सिजन वितरणाची पाहणी करण्यासाठी ...

कोरोना : देशातल्या ऑक्सिजन वितरणाची पाहणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून टास्क फोर्सची स्थापना
देशातल्या ऑक्सिजन वितरणाची पाहणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय टास्क फोर्सची ...

राज्यात कोरोनाचे 53 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे 24 तासात 864 ...

राज्यात कोरोनाचे 53 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे 24 तासात 864 लोक मृत्युमुखी
शनिवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 53 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य ...

कोरोना संकट भारताच्या मोदी ब्रँडसाठी धक्का का आहे?

कोरोना संकट भारताच्या मोदी ब्रँडसाठी धक्का का आहे?
अपर्णा अल्लुरी ब्रिटनच्या संडे टाईम्स वृत्तपत्रात नुकतीच एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली ...

उद्धव ठाकरे यांचे केंद्राला आवाहन - राज्यांना लसीकरणासाठी ...

उद्धव ठाकरे यांचे केंद्राला आवाहन - राज्यांना लसीकरणासाठी अ‍ॅप विकसित करण्याची परवानगी द्यावी
कोरोनाव्हायरस कोविड -19 लसीकरण कार्यक्रमासाठी राज्यांना स्वतःचे अ‍ॅप विकसित करण्याची मुभा ...

कोरोना : कोव्हिड रुग्णालयात दाखल होण्यासाठी पॅाझिटिव्ह ...

कोरोना : कोव्हिड रुग्णालयात दाखल होण्यासाठी पॅाझिटिव्ह रिपोर्ट सक्तीचा नाही
कोव्हिड रुग्णालयात दाखल होण्यासाठी पॅाझिटिव्ह रिपोर्ट सक्तीचा नसल्याचं केंद्र सरकारने ...