सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जुलै 2020 (17:02 IST)

फौजिया खान यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. फौजिया खान यांच्या परभणीतील घरासह परिसर सील करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जाणार आहेत.