प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

Last Modified शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (08:10 IST)
प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. प्रकाश आमटे हे महारोगी सेवा समितीच्या लोक बिरादरी प्रकल्पाचे काम पाहतात. मागच्या काही दिवसांपासून त्यांना ताप येत होता. त्यांच्या आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्टही निगेटीव्ह आला होता.

अनिकेत आमटे यांनी दिली माहिती, ती
अशी कोरोना चा प्रादुर्भाव परत वाढल्याने प्रकल्प पर्यटकांसाठी बंद. "बाबांना(डॉ.प्रकाश आमटे) गेले 7 दिवस ताप खोकला होता. परवा कोरोना टेस्ट केली. RTPCR negative आली. पण ताप खोकला औषध घेऊन सुद्धा कमी होत नव्हता. म्हणून
चंद्रपूरला चेक अप केले डॉ.दिगंत आणि आई सोबत होते. सीटी स्कॅन आणि इतर ब्लड टेस्ट चेक अप मध्ये कोरोना positive असल्याचे स्पष्ट झाले. तज्ञ डॉक्टरांनी नागपुरात admit व्हायचा सल्ला दिला.

गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी. कोरोना परत आपल्या राज्यात वाढतोय. म्हणून हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प, आनंदवन आणि सोमनाथ प्रकल्प पर्यटकांसाठी पुढील काही महिने बंद करावे लागत आहेत. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. स्वतःची व इतरांची कोरोना संदर्भातील नियम पाळून काळजी घ्यावी.

यावर अधिक वाचा :

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
पुण्याच्या शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे एका बोगस डॉक्टराचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी ...

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल ...

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, ...

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख
राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, कोण अर्ज करू शकेल?
पंजाब नॅशनल बँक महिला सक्षमीकरणासाठी अनेक सुविधा पुरवते. पुन्हा एकदा पीएनबीच्या मदतीने ...

'कोरोनाची साथ लवकर संपणार नाही' - WHO चे प्रमुख

'कोरोनाची साथ लवकर संपणार नाही' - WHO चे प्रमुख
"सार्वजनिक आरोग्यासाठी पावलं उचलून काही महिन्यांसाठी कोरोनाची साथीवर नियंत्रण मिळवता येऊ ...

कोलकाता-मुंबई यांच्यात आज चुरशीच्या लढतीची शक्यता

कोलकाता-मुंबई यांच्यात आज चुरशीच्या लढतीची शक्यता
आयपीएलमध्ये आज (मंगळवारी) पाचवेळचा विजेता असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना दोनवेळचा ...