राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या १० लाख ९७ हजार ८५६ वर

rajesh tope
Last Modified बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (10:22 IST)
राज्यात मंगळवारी दिवसभरात २० हजार ४८२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत राज्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या १० लाख ९७ हजार ८५६ वर पोहोचली आहे. दरम्यान राज्यात ५१५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत रुग्णांची संख्या ३० हजार ४०९ इतकी झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.७७ टक्के इतका झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात १९ हजार ४२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यत ७ लाख ७५ हजार २७३ करोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७०.६२ टक्के इतकं झालं आहे. राज्यात सध्या २ लाख ९१ हजार ७९७ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यत ५४ लाख ९ हजार ६० चाचण्या करण्यात आल्या असून यामधील १० लाख ९७ हजार ८५६ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७ लाख ३४ हजार १६४ जण होम क्वारंटाइन आहेत, तर ३७ हजार २२५ जण संस्थात्मक क्वारंटइन आहेत.


यावर अधिक वाचा :

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली
मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद पवार
शेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना अटक
मुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त
बारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा आदेश
रविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...

Mahatma Gandhi Quotes महात्मा गांधी यांचे प्रेरणादायक ...

Mahatma Gandhi Quotes महात्मा गांधी यांचे प्रेरणादायक सुविचार
* असे जीवन जगा जसे की आपण उद्या मरणार आहात, काहीतरी शिका जसे की आपण कायमचे जगणार आहात.

रामदास आठवले यांनी चित्रपट अभिनेत्री पायल घोषसह राज्यपाल ...

रामदास आठवले यांनी चित्रपट अभिनेत्री पायल घोषसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली
चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या अटकेच्या मागणीसाठी अभिनेत्री पायल घोष यांनी आज ...

हाथरस सामूहिक बलात्कार 'ती सतत वेदनेने तडफडत होती आणि म्हणत ...

हाथरस सामूहिक बलात्कार 'ती सतत वेदनेने तडफडत होती आणि म्हणत राहिली, मला घरी घेऊन जा, घरी घेऊन जा'
उत्तर प्रदेशामधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडित मुलीने दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात ...

राज्यात शेतकरी कायद्यांविषयीची अधिसूचना रद्द करण्यासाठी ...

राज्यात शेतकरी कायद्यांविषयीची अधिसूचना रद्द करण्यासाठी हालचाली सुरू
केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्यांविषयीचे अध्यादेश राज्यात लागू करण्याबाबत जारी करण्यात ...

मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करणार

मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करणार
“ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घेतली याचा मला आनंद झाला आहे. मराठा ...