टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन (गब्बर) बनला धोबी…

Last Updated: बुधवार, 25 मार्च 2020 (15:12 IST)
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यापूर्वी इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लीगा, सीरि ए इटालियन लीग आदी फुटबॉल स्पर्धांप्रमाणे भारत-दक्षिण आफ्रिका, श्रीलंका-इंग्लंड, पाकिस्तान- बांगलादेश, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड या क्रिकेट मालिकाही रद्द करण्यात आला. त्यामुळे खेळाडूंना आता घरीच रहावे लागत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परदेशातून प्रवास करून आलेल्या खेळाडूंना स्वतःला आयसोलेट केले आहे. अनेक खेळाडूंना आपल्या कुटुंबीयांना भरपूर वेळ द्यायला मिळत आहे. पण, टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन ()याच्यासाठी घरी राहणं टेंशनचं काम बनलं आहे. त्याच्या पत्नीनं त्याला चक्क कपडे धुवायला लावले आणि गब्बरनं तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

म्हणून पोलिसांनी टक्कल करण्याचा घेतला निर्णय

म्हणून पोलिसांनी टक्कल करण्याचा घेतला निर्णय
कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी फतेहपूर सीकरी पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली ...

चीनमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले

चीनमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले
चीननं कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्याचं आकडेवारीवरुन दिसत होतं. मात्र आता पुन्हा ...

मोदींनी सांगितलेले 'हे' पाच संकल्प

मोदींनी सांगितलेले 'हे' पाच संकल्प
सध्या सर्वत्र करोनानं थैमान घातलं आहे, करोनाविरुद्धतीची ही लढाई फार मोठी आहे. आपण ...

बाप्परे, ४३ डॉक्टर, ५० वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी ...

बाप्परे, ४३ डॉक्टर, ५० वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी क्वारंटाईन
पिंपरी-चिंचवड शहरात ४३ डॉक्टर आणि ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन ...

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली
जर स्पर्धा रद्द झाल्या तर भारतीय क्रिकेटपटूंचे पगार कापण्यात येतील, असे वक्तव्य भारतीय ...