सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

चिंचेचे सरबत

साहित्य : 1/2 वाटी पिकलेली चिंच, 1 वाटी साखर, 1/2 चमचा मीठ, जिरे पूड.

कृती : प्रथम गरम पाण्यामध्ये चिंच भिजत घालावी. 5 ते 6 तासांनी हातांनी कुस्करून बिया व कचरा काढून घ्यावा व आवश्यकतेनुसार पाणी घालावे. साखर, मीठ व जिरेपूड घालून ढवळावे. बर्फ घालून प्यायला द्यावे.