सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

नमकीन लस्सी

साहित्य : 250 ग्रॅम दही, 1 चमचा जिरं पूड, 1/2 चमचा काळे मीठ, 1 चमचा वाळलेला पुदिना, 1 चमचा साखर, बर्फ अंदाजे.

कृती : दह्यात सर्व साहित्य घालून चांगल्या प्रकारे एकजीव करावे. नंतर या मिश्रणाला ग्लासमध्ये भरावे व वरून बर्फ टाकावे, नमकीन लस्सी तयार आहे.