सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

फ्रूटी पायेश

ND
साहित्य : 300 ग्रॅम दही, 1/2 वाटी पिठी साखर, 1/2 चमचा वेलची पूड, 8-10 केशर काड्या, 1/2 वाटी सूके मेवे, 1/2 वाटी टूटी-फ्रूटी.

कृती : दह्याला एका कपड्यात 1 तासासाठी बाधून ठेवावे त्याने त्याचे पाणी निघून जाईल. नंतर त्यात साखर घालून चांगले फेटून घ्यावे. त्यात वेलची पूड व केशर, सूके मेवे व फ्रूटीने सजवून सर्व्ह करावे.