बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मराठी निबंध
Written By
Last Updated : बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (10:54 IST)

World Photography Day 2021 Essay In Marathi: जागतिक फोटोग्राफी दिन 2021 मराठी निबंध

जागतिक फोटोग्राफी दिवस केवळ आपल्या देशातच नव्हे,तर जगभरात साजरा केला जातो.फोटोग्राफीचा छंद जोपासणाऱ्या अशा लोकांना समर्पित 19 ऑगस्ट रोजी जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला जातो.एक फोटोग्राफर,आपल्या कॅमेरात आपल्या आठवणी साठवून ठेवतो.पूर्वीच्या काळी कॅमेरे नसायचे.ग्रामीण भागातील लोकांना गावापासून दूरवर फोटो काढण्यासाठी जावे लागायचे. आता तर सगळ्यांकडे कॅमेरा आणि मोबाईल आहे.फोटोग्राफी चा छंद जोपासणारे फोटो काढण्यासाठी जगाच्या पाठीवर कुठे ही जातात.

जागतिक छायाचित्रण दिन 9 जानेवारी 1839 रोजी सुरु झाला.19 ऑगस्ट, 1839 रोजी फ्रेंच सरकार ने ह्याचा आविष्काराची घोषणा केली आणि पेटंट मिळवला.पहिला फोटो 1839 रोजी काढला गेला आणि त्या दिवसापासून जागतिक फोटोग्राफी दिनाची सुरुवात झाली. फोटोग्राफीचा छंद जोपासणाऱ्यांना जागतिक फोटोग्राफी दिवस 2021 च्या शुभेच्छा