शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Modified: बुधवार, 14 सप्टेंबर 2016 (12:48 IST)

गणेश विसर्जनाचे मुहूर्त 2016

गणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विजर्सनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 15 सप्टेंबर रोजी गुरुवारी येत आहे. विसर्जनाचे मुहूर्त खाली देण्यात आले आहे, त्याप्रमाणे जर विसर्जन केले तर नक्कीच तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल.
 
विसर्जनाचे शुभ मुहूर्त
 
घर- 
सकाळी 06:20 ते 07:50 पर्यंत   
दोपहर 01:50 ते 03:20 वाजेपर्यंत   
 
पांडाल आणि ऑफिस -
दुपारी 12:20 ते 01:50 पर्यंत  
सकाळी 10:50 ते दुपारी 12:20 वाजेपर्यंत  
सायंकाळी 04:50 ते 6:15 वाजेपर्यंत