शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Updated : मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 (18:33 IST)

गणेश चतुर्थीला चुकून चंद्रदर्शन झाल्यास हा उपाय करता येईल

Chandra Darshan Dosh Nivaran Mantra
गणेश चतुर्थीला चंद्र दर्शन निषेध असल्याचे म्हटले गेले आहे. यादिवशी चंद्राचे दर्शन केल्याने कलंक सहन करावा लागतो. तरी चुकीने चंद्र दर्शन घेतलं गेलं तर दोष निवारणासाठी खालील दिलेल्या मंत्राचा 28, 54 किंवा 108 वेळा जप करावा. श्रीमद्भागवतच्या दहाव्या स्कन्दातील 57वा अध्याय पाठ केल्याने देखील चंद्र दोष नाहीसा होतं असे म्हटले आहे. 
 
चन्द्र दर्शन दोष निवारण मन्त्र:
सिंहःप्रसेनमवधीत्, सिंहो जाम्बवता हतः।
सुकुमारक मा रोदीस्तव, ह्येष स्यमन्तकः।।
 
गणपतीची पूजा करता चुकूनही तुळशीचे पान वापरु नये. 
 
गणपतीची एक प्रदक्षिणा घालण्याचे विधान आहे. तसेच मतान्तर असल्याने अनेक भक्त तीन प्रदक्षिणाही घालतात.