1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

हा फोटो नक्कीच तुमचे डोळे उघडून देईल .....

हिंदू धर्माचा उत्पत्ती क्रम काय आहे, पाहा

हिंदू धर्म ईश्वराला कर्ता-धरता मानत नाही. तो तर एक 'शुद्ध प्रकाश' आहे त्याची उपस्थितीमुळे ब्राह्मण निर्मित होतात आणि भस्मही होतात. जेव्हा काहीच नव्हते तेव्हा ही तसाच होता आणि आता सर्व काही आहे तेव्हाही तो तसाच आहे व प्रलयकाळात जेव्हा काहीच उरणार नाही तेव्हा फक्त तोच असेल.

WD