श्री महामृत्युंजय यंत्र : महत्व आणि पूजा विधी जाणून घ्या

mahamrityunjay yantra
Last Modified मंगळवार, 21 जानेवारी 2020 (15:31 IST)
भगवान शंकराचे नामस्मरण या मृत्युन्जय जपात आहे. हिंदुस्थानात आसेतुहिमाचल या मंत्राने भगवान शंकरावर अभिषेक केला जातो. श्रावण महिन्यात तर या मंत्राचे विशेष माहात्मय आहे, हा मंत्र माणसाचे मृत्युपासून रक्षण करतो. तो मंत्र असा -
ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः
ॐ त्र्यम्‍बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव
बन्‍धनान्मृ त्‍योर्मुक्षीय मामृतात्
ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ !!

श्री महामृत्युन्जय यंत्र हे जाड तांब्याच्या पत्र्यावर उठविलेले असावे. वरील मंत्राचा जाप यंत्रपूजनाच्या वेळी करावा. या यंत्र पूजे मुळे असाध्य रोग बरे होतात. संकटे नाहीशी होऊन घरात आरोग्य नांदते. उत्तम प्रकारची मानसिक शांती मिळून आर्थिक भरभराट होते. घरात शांती नांदते. मृत्युवर विजय मिळविण्यासाठी प्राचीन काळापासुन या यंत्राचा उपयोग केला जात आहे.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

महाशिवरात्री शुभ मुहूर्त आणि सोपी पूजा विधी

महाशिवरात्री शुभ मुहूर्त आणि सोपी पूजा विधी
वैष्णव संप्रदायानुसार सूर्योदयाच्या तारखेप्रमाणे या वर्षी 21 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री ...

शिवाची तीन प्रचलित नावे आणि त्यांचा अर्थ

शिवाची तीन प्रचलित नावे आणि त्यांचा अर्थ
परिपूर्ण होण्यासाठी महादेवाची उपासना केली जाते. महादेव म्हणजे परिपूर्ण पावित्र्य आणि ...

गजानना तुझ्यामुळे...

गजानना तुझ्यामुळे...
तुच माझे मन .. तुच माझे धन.. अनुभुतिचे क्षण.. गजानना तुझ्यामुळे....

शिवाचा सगळ्यात आवडता दिवस महाशिवरात्री

शिवाचा सगळ्यात आवडता दिवस महाशिवरात्री
अनेक कारणांमुळे हा दिवस विशेष आहे आणि या दिवशी महादेवाची आराधना केल्याने किती तरी पटीने ...

महाशिवरात्रीला चटकन बनवा चटक बटाटे

महाशिवरात्रीला चटकन बनवा चटक बटाटे
साहित्य- अर्धा किलो उकळलेल्या बट्टयांचे सालं काढून त्याचे मोठे चौकोनी तुकडे केलेले, एक ...

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...