1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
  4. Shri Ram Palna in Marathi

श्रीरामांचा पाळणा

जो जो जो जो रे श्रीरामा।
निजसुख गुण विश्रामा॥
ध्याती मुनी योगी तुजलागी।
कौसल्या वोसंगी॥
वेदशास्त्रांची मती जाण।
स्वरुपी झाली लीन॥
चारी मुक्तींचा विचार। 
चरणी पाहता थोर॥
भोळा शंकर निशिदिनी।
तुजला जपतो ध्यानी॥
दास गातसे पाळणा।
रामलक्षुमणा॥
पुढील लेख
Varalakshmi Vrat 2023 कधी आहे वरलक्ष्मी व्रत? शुभ मुहूर्त, पूजा विधी, कथा आणि महत्व जाणून घ्या