विनायक चतुर्थी व्रत कथा

Ganesha ki Upasana
एकदा महादेव स्नान केल्यानंतर कैलाश पर्वताहून भोगवती गेले. महादेवांच्या प्रस्थानानंतर देवी पार्वती स्नानसाठी जाताना त्यांनी आपल्या अंगाच्या मळपासून एक बाळ तयार केलं आणि त्यात प्राण फुंकून त्याला सजीव केलं.
त्याचं नावं देवीने गणपती असे ठेवलं. पार्वती देवीने अंघोळीला जाताना गणपतीला सांगितलं की मी अंघोळ करत असताना कोणालाही आत येऊ देऊ नको. तेव्हा गणपती बाहेर पहारा देत उभे राहिले.

तेवढ्यात शंकर घरी परतले आणि पार्वतीकडे जायला निघाले तर गणपतीने त्यांना अडवले. महादेवांना हा मुलगा कोण हे ठाऊकच नव्हतं. गणपतीद्वारे आत प्रवेशासाठी थांबवले म्हणून शंकराला राग आला त्यांना याला आपला अपमान झाल्याचे समजत गणपतीचं डोकं उडवलं.

शंकाराला रागाच्या भरात बघून पार्वती देवीला वाटले की त्यांना भोजन वाढण्यात उशिर झाला असावा म्हणून ते नाराज आहेत म्हणून त्यांनी 2 थाळीत भोजन वाढून जेवण्याचा आग्रह केला. दोन ताटं बघून महादेवांनी विचारले की दुसरं ताट कोणाचे आहे? तेव्हा पार्वतीने सांगितले की हे त्यांच्या पुत्र गणेशासाठी आहे, जो दारावर पहारा
देत आहे. तेव्हा शंकराने क्रोधित होऊन त्याचं डोकं उडवल्याचं सांगितलं.

हे ऐकून पार्वती देवी विलाप करु लागल्या. त्यांनी शंकरांना डोकं शरीराला जुळवून त्याला जीवित करण्याचा हठ्ठ धरला. तेव्हा महादेवांनी एका हत्तीचं डोकं गणेशाच्या शरीराला जोडले. आपल्या पुत्राला जीवित बघून पार्वती देवी खूप प्रसन्न झाल्या.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

गंगा दशहरा महात्म्य, पूजा विधी

गंगा दशहरा महात्म्य, पूजा विधी
गंगा दशहरा हा हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. या दिवशी आई गंगा पृथ्वीवर आली, ज्येष्ठ शुक्ल ...

Nirjala Ekadashi 2021 : निर्जला एकादशीला करा कामधेनुची ...

Nirjala Ekadashi 2021 : निर्जला एकादशीला करा कामधेनुची पूजा, शुभ फल प्राप्त होतील
दरवर्षी ज्येष्ठ शुक्ल एकादशीला 'निर्जला एकादशी' व्रत पाळला जातो. यावर्षी हा व्रत 21 जून ...

गंगा दसर्‍याच्या दिवशी फक्त एक उपाय करा, आपले घर संपत्तीने ...

गंगा दसर्‍याच्या दिवशी फक्त एक उपाय करा, आपले घर संपत्तीने भरेल
गंगा दशहरा हा हिंदूंचा एक प्रमुख सण आहे जो जेष्ठ शुक्ल दशमीला साजरा केला जातो. या दिवशी ...

मंत्रात शक्ती असते का ?

मंत्रात शक्ती असते का ?
बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो खरच मंत्रात शक्ती आहे का? याचं हे साधं उदाहरण... कुणी ...

Masik Durga Ashtami Vrat 2021 : मासिक दुर्गाष्टमी आज, ...

Masik Durga Ashtami Vrat 2021 : मासिक दुर्गाष्टमी आज, पूजेची पद्धत, त्याचे महत्त्व, शुभ वेळ आणि घटकांची संपूर्ण यादी जाणून घ्या
हिंदू कॅलेंडरनुसार मासिक दुर्गाष्टमीचा व्रत दर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला ...

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...