शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|

इंडोनेशियात स्‍फोट, नऊ ठार

इंडोनेशियाची राजधानी जकार्तामधील दोन हॉटेल्‍समध्‍ये झालेल्‍या बॉम्बस्‍फोटात चार परदेशी नागरिकांसह नऊ जण ठार झाले आहेत. दक्षिणी जकार्ताच्‍या पोलीस अधिका-याने दिलेल्‍या माहितीनुसार जखमींना रुग्णालयात नेण्‍यात आले आहे. रिट्ज कार्लटन हॉटेल समोर सकाळी एक स्‍फोट झाला. तर दुसरा मॅरिएट हॉटेलमध्‍ये झाला.