फेसबुक कंपनी फेसबुकचे नाव बदलण्याच्या तयारीत, फेसबुकचे नाव लवकरच बदलणार

facebook
Last Modified बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (12:09 IST)
Facebook Inc, कंपनीला नवीन नावाने रिब्रँड करण्याचा विचार करत आहे. द व्हर्ज,ने
या प्रकरणाच्या थेट माहिती असलेल्या एका स्रोताचा हवाला देत दिली आहे. की
फेसबुकने पुढील आठवड्यात आपल्या कंपनीचे नाव बदलण्याचा विचार केला आहे. सीईओ मार्क झुकरबर्ग 28 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या वार्षिक कनेक्ट संमेलनात नाव बदला बद्दल बोलण्याची योजना आखत आहेत.

अहवालांनुसार, कंपनी
हा निर्णय या कारणास्तव घेत आहे की, त्याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये जास्त प्लेटफॉर्मसाठी ओळखले जावो.
फेसबुकच्या प्रवक्त्याने मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार देत म्हटले आहे की, कंपनी "अफवा किंवा अटकळांवर काही अभिप्राय व्यक्त करत नाही."

फेसबुकचे संस्थापक झुकेरबर्ग( Zuckerberg) यांनी जुलै महिन्यात earning कॉलमध्ये म्हटले होते की कंपनीचे भविष्य 'मेटावर्स' (metaverse)मध्ये आहे. फेसबुक जे लक्ष्य करत आहे ती एक अल्फाबेट इंक सारखी होल्डिंग कंपनी आहे-एका संस्थेअंतर्गत इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ऑकुलस आणि मेसेंजर सारख्या अनेक सोशल नेटवर्किंग अॅप्सपैकी एक.

18 ऑक्टोबर रोजी फेसबुकने सांगितले की मेटावर्स(metaverse) तयार करण्यासाठी मदत मिळावी म्हणून पुढील पाच वर्षांमध्ये युरोपियन युनियनमध्ये 10,000 लोकांना नियुक्त करण्याची योजना आहे. मेटाव्हर्स (metaverse)- एक नवीन ऑनलाइन जग जेथे लोक अस्तित्वात आहेत आणि शेअर्ड व्हर्च्यूवल जगात संवाद साधतात. फेसबुकने व्हर्च्युअल रिअॅलिटी (virtual reality ) (व्हीआर) आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी(Augmented reality) (एआर) मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे आणि तिचे जवळपास तीन अब्ज वापरकर्ते अनेक डिव्हाइसेस आणि अॅप्सवर कनेक्ट होण्यास इच्छुक आहे.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

आधी 2 मुली आणि नंतर भावाला मारले, त्रिपुरात माथेफिरूने 5 ...

आधी 2 मुली आणि नंतर भावाला मारले, त्रिपुरात माथेफिरूने  5 जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या केली
आगरतळा. त्रिपुरातील खोवाई येथील रामचंद्रघाट येथे एका मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तीने ...

डेव्हिस कप 2021: नोव्हाक जोकोविच असूनही सर्बिया हरला

डेव्हिस कप 2021: नोव्हाक जोकोविच असूनही सर्बिया हरला
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविचने सलग सामने खेळले, परंतु असे ...

लगेच डिलीट करा हे अॅप्स, धोकादायक व्हायरसमुळे 190 अॅप्स ...

लगेच डिलीट करा हे अॅप्स, धोकादायक व्हायरसमुळे 190 अॅप्स प्रभावित, 93 लाखांहून अधिक डाउनलोड
अँड्रॉइड स्मार्टफोन नेहमीच हॅकर्सच्या लक्ष्यावर राहिले आहेत. गेल्या काही वर्षांत, ...

सरकारी शाळेतील 26 विद्यार्थिनींना कोरोनाची लागण

सरकारी शाळेतील 26 विद्यार्थिनींना कोरोनाची लागण
देशभरात कोरोनाविरुद्धची लढाई अजूनही सुरू आहे. लसीकरण मोहिमेला वेग आला असतानाही अनेक ...

न्यूझीलंडच्या महिला खासदार सायकलवरून हॉस्पिटलमध्ये ...

न्यूझीलंडच्या महिला खासदार सायकलवरून हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या, गोंडस मुलाला जन्म दिला
न्यूझीलंडच्या खासदार ज्युली अॅन जेंटर या जबरदस्त चर्चेचा विषय राहिल्या आहेत. ज्युलीने ...