शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 20 मार्च 2018 (09:18 IST)

अस्सल मराठमोळ्या गाण्यांवर आधारित व्हिडिओ व्हायरल

यूट्यूबवर मराठी वेब सिरीयस फार कमी आणि मराठी कन्टेन्ट पण काहीसा दिसत नाही. पण अस्सल मराठमोळ्या गाण्यांवर आधारित व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. चारु, नम्रता गायकवाड, स्नेहा चव्हाण या आघाडीच्या अभिनेत्रींनी यामध्ये काम केलयं. मुखवटे acjn नावाचा यूट्यूब चॅनेल वर हा मराठी व्हिडिओ अपलो़ड करण्यात आलाय. याला दर्शकांची खूप पसंती मिळतेय.

या गाण्यात १७ वेगळे लूक्स आहेत , १५-१६ गाणी असून , ४-५ मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ५१ कॉस्ट्यूम्स आहेत. सागर जाधव यांनी याच नृत्य दिग्दर्शन केलं तर दशरथ शेळके हे डीओपी होते.