रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By

कृष्णाचे 3 मंत्र दूर करतील आपले दु:ख

दु:ख दूर करण्यासाठी कृष्णाच्या ह्या तीन मंत्राचा जप करण्याआधी एकदा 'ॐ श्री कृष्णाय शरणं मम।' मंत्र उच्चारित करावे.
 


 
1. पहिल्या मंत्राचा जप करण्यासाठी पवित्रतेची विशेष काळजी द्या. अंघोळ करून पाश्चात्त्य कुश आसनावर बसून सकाळ आणि संध्याकाळी 108 वेळा या मंत्राचा जप करावा. याने जीवनात कोणत्याही प्रकाराचे संकट येणार नाही.
 
मंत्र- 'ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।। प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।।'

2. कोणत्याही प्रकाराचे संकट आल्यास श्रद्धापूर्वक या मंत्राचा जप करावा.
 
मंत्र- 'ॐ नमः भगवते वासुदेवाय कृष्णाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।' 


3. या मंत्राचा जप सतत करावा. चालता-फिरता, उठता-बसता कोणत्याही क्षणी या मंत्राचा जप करत राहिल्याने व्यक्ती कृष्णाशी जुळलेला राहतो. याने भक्त मोक्ष प्राप्तीच्या मार्गावर चालायला लागतो.
 
मंत्र- 'हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण-कृष्ण हरे हरे। हरे राम हरे राम, राम-राम हरे हरे।'