गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (08:50 IST)

बंड्याचे ज्ञान :गप्पा करतील

गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल,
 तर, तीन बायका एका तासांत
किती पोळ्या बनवतील ?
बंड्या : एकही नाही.
कारण, ती एकटी आहे म्हणूनच पटकन काम करते.
तिघीजणी  मिळून फक्त गप्पा करतील