सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By भाषा|

राजस्थानमध्‍ये 20 जागांवर कॉंग्रेस आघाडीवर

राजस्थानच्‍या 25 लोकसभा जागांपैकी सत्ताधारी कॉंगेस पक्ष 20 जागांवर आघाडीवर असून भाजपाच्‍या उमेदवारांनी पाच जागांवर आघाडी घेतली आहे.

या संदर्भात मिळालेल्‍या माहितीनुसार महेश जोशी (जयपूर), इज्ये राजसिंह (कोटा), बद्रीराम जाखड़ (पाली), गिरिजा व्यास (चितौड़गढ़), डॉ. सी.पी. जोशी (भीलवाड़ा), ज्योति मिर्धा (नागौर) शीश राम ओला (झुझुनूं), रधुवीर सिंह मीणा (उदयपुर), सचिन पायलट (अजमेर), नमो नारायण मीणा (टोंक सवाई माधोपुर), तारा चंद भगोरा (बांसवाड़ा), हरीश चौधरी (बाड़मेर), जितेंद्र सिंह (अलवर) हे कॉंग्रेसी नेते आघाडीवर आहेत.