1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (15:18 IST)

लेकीच्या पाठवणीपूर्वी लेकीचे पाय धुवून आई वडील प्यायले पाणी, व्हिडीओ व्हायरल

ज्याच्या कुटुंबात मुलगी असेल त्यांनी स्वतःला भाग्यवान समजावे, मुली ही आई-वडिलांसाठी घराची लक्ष्मी असते आणि तिच्या जाण्याने घराचे सौंदर्यही नाहीसे होते. ज्याच्या घरी कन्या जन्माला येतात, त्यांना संसाराची सर्व सुखे प्राप्त होतात, कारण कन्येमुळे संपूर्ण घर उजळून निघते. मुली ची पाठवणी करण्याच्या विधीतून  प्रत्येक पालकाला जावे लागते. सध्या सोशल मीडिया वर  एक व्हिडिओ व्हायरल होत आहे मुलीच्या पाठ्वणी पूर्वी  एका आई वडिलांनी मुलीचे पाय धुतले नंतर पाणी प्यायले नंतर मुलीच्या पायाचे ठसे घेतले  पालक ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की आई-वडील मुलीला लग्नापूर्वी तिच्या पावलांचे ठसे घरात ठेवतात. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ आयएएस अधिकारी संजय कुमार यांनी शेअर केला आहे. 
 
IAS अधिकारी संजय कुमार अनेकदा ट्विटरवर मनोरंजक व्हिडिओ पोस्ट करतात. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे जो लोकांना खूप आवडला आहे. या व्हिडीओची खासियत म्हणजे (लग्नापूर्वी पालक मुलीच्या पाऊलखुणा घेतात)