रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 3 जानेवारी 2024 (12:43 IST)

Delhi Metro : मेट्रोमध्ये जोडप्याचे किळसवाणे कृत्य

metro news
social media
सध्या मेट्रो मध्ये रिल्स बनवायचा ट्रेंड सुरु झाला आहे. सध्या सोशल इंडियावर लहानापासून मोठे देखील रिल्स बनवतात. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते काहीही करतात. मेट्रो मध्ये डान्स करण्याचा, योगा करण्याचा, प्रपोज करण्याचे व्हिडीओ देखील सर्रास व्हायरल होतात. आता दिल्ली मेट्रोतून एक व्हिडीओ आले हे. जे खूपसं किळसवाणी आहे. हे व्हिडीओ पाहून अक्षरश: मळमळते. 

दिल्ली मेट्रोत या कपल ने जे काही केले ते पाहून किळस येते. दिल्ली मेट्रोत या जोडप्याने चक्क बुटामध्ये कोल्डड्रिंक टाकून प्यायले आहे. या किळसवाण्या प्रकारचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहून तिथे बसलेले प्रवासी आश्चर्यचकित झाले. 

व्हायरल व्हिडीओ मध्ये हे जोडपे शूजमध्ये कोल्डड्रिंक टाकून स्ट्रॉ घालून पिताना दिसत आहे. मुलाने पायातील बूट काढले आणि मुलीच्या हातात कोल्ड्रिंकची बाटली आहे. मुलगी कोल्ड्रिंक बुटामध्ये ओतते आणि मग त्यात स्ट्रॉ घालून ते दोघे कोल्डींक पितात. हा कारच घृणास्पद प्रकार आहे. 

हा व्हिडीओ सोशल इंडियावर इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म शेअर केला आहे. या व्हिडिओला 17 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहे. नेटकरी या वर आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit