हाय प्रोफाइल मद्यपी तरुणींचा भररस्त्यात धिंगाणा

Last Modified रविवार, 3 जुलै 2022 (17:40 IST)
भोपाळमधील होशंगाबाद रोडवर असलेल्या एका पबच्यासमोर बुधवारी रात्री उशिरा दोन मुलींमध्ये भांडण झाले. या घटनेत दोघांनी एकमेकांचे केस ओढले, शिवीगाळ, लाथा-बुक्क्या केल्या. दोघेही मित्रांसोबत मद्यपान करण्यासाठी आल्या होत्या.

हा संपूर्ण व्हिडिओ भोपाळच्या होशंगाबाद रोडवर असलेल्या एका पबसमोरचा आहे. पबमध्ये बॉयफ्रेंडवरून मुलींचे भांडण झाले होते.

पहिल्या प्रियकरावरून दोघांमध्ये वाद झाला आणि रस्त्याने येताना दोघांमध्ये भांडण झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली.

मिसरोड पोलीस प्रकरणाची माहिती मिळताच दाखल झाले आणि त्यांनी रात्री उशिरा सर्व तरुणी व त्यांच्यासोबत असलेल्या युवकांना पोलीस ठाण्यात आणले. सर्वांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले. पोलिस ठाण्यात गेल्यावर त्यांचा नशा कमी झाला आणि त्यांनी पोलिसांची माफी मागायला सुरुवात केली. दोन्ही पक्षांना समजविल्यावर सर्वांना सोडून देण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होशंगाबाद रोडवरील एका मॉलमध्ये पब आहे. रात्री उशिरा मॉलबाहेर मुलींमध्ये भांडण झाल्याची बातमी आली. घटनास्थळी पोहोचल्यावर चार ते पाच मुली आपापसात भांडताना दिसल्या. त्यांच्या सोबत काही मुलं होती. सर्वांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. एक मुलगी गांधीनगरची, एक तीला जमालपुरा आणि इतर दोन शाहपुरा येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पबमध्ये मुली दारू पिण्यासाठी येतात. दारू पिऊन येथे अनेकदा मारामारी होत असते. कधीकधी परिस्थिती हाणामारीत होते. मद्यपान करून इथे नेहमी भांडण वादावादी हाणामारी होत असते. नंतर एकमेकांची माफी मागून तडजोड करतात. गोंधळ घालणाऱ्या मुलींच्या कुटुंबीयांनाही पोलिसांनी माहिती दिली आहे.



यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Vinayak Mete Last Rites: आज शासकीय इतमामात होणार ...

Vinayak Mete Last Rites: आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य विनायक मेटे यांच्या ...

क्लीन चिट मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांचा बदला, नवाब मलिक ...

क्लीन चिट मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांचा बदला, नवाब मलिक यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या जातीवरून ...

Independence Day 2022: Google विशेष डूडलद्वारे भारताचे ...

Independence Day 2022: Google विशेष डूडलद्वारे भारताचे स्वातंत्र्य साजरे करत आहे
स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे आणि ...

Rajasthan:रामदेवराकडे जाणाऱ्या 10 भाविकांना ट्रेलरने ...

Rajasthan:रामदेवराकडे जाणाऱ्या 10 भाविकांना ट्रेलरने त्यांना टक्कर मारली, 5 जण ठार, इतरांची प्रकृती चिंताजनक
राजस्थानमधील जोधपूर विभागातील पाली जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात ...

independence day : 'आमची ओळख फक्त 15 ऑगस्टपुरती, त्यानंतर ...

independence day : 'आमची ओळख फक्त 15 ऑगस्टपुरती, त्यानंतर कुणीही आम्हाला ओळख देत नाही'
अमोल लंगर, श्रीकांत बंगाळे "आमची ओळख फक्त 15 ऑगस्टपुरती. 16 ऑगस्टपासून तुम्ही ओळख देऊ ...