मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 18 सप्टेंबर 2018 (09:05 IST)

जगातली सगळ्यात ग्लॅमरस वेदर अँकर

मॅक्सिकोची गार्सियाला जगातली सगळ्यात ग्लॅमरस वेदर अँकर मानली जाते. गार्सियाच्या या फोटोंमुळे तिचे जगभरात फॅन तयार झाले आहेत. गार्सिया मॅक्सिकोचं टीव्ही स्टेशन टेलीविजा मोंटेरीसाठी वेदर रिपोर्ट देते यानेत गार्सिया 26 वर्षांची आहे. नियमितता, समर्पण आणि अनुशासनामुळे मी एवढी फिट असल्याचं गार्सिया सांगते. गार्सियाच्या एका फोटोला 5 लाखांपेक्षा जास्त जणांनी लाईक केलं आहे. तर  इन्स्टाग्रामवरच 74 लाख फॉलोअर्स आहेत. यानेत गार्सिया अनेक वेळा तिचे जिममधले फोटोही शेअर करते. गार्सियाच्या या फोटोंना लाखांच्या वर लाईक्स मिळतात. 
 
8 वर्षांपूर्वी मी जिमला जायचा निर्णय घेतला. त्यावेळी मी प्रमाणापेक्षा जास्त बारीक होते. मला माहिती होतं की मी यापेक्षा जास्त सुंदर दिसू शकते. तेव्हापासूनच माझी फिटनेससाठीची मेहनत सुरू झाली, असं वक्तव्य गार्सियानं केलं आहे.
 
गार्सिया ही अशी वेदर अँकर आहे जिच्यामुळे तुम्ही हमखास हवामानाचा अंदाज बघता, असं कौतुक अमेरिकेच्या एका मॅगझिननं केलं आहे.गार्सियानं गेल्या कित्येक वर्षांमध्ये जंक फूड, केक आणि चॉकलेटला हातही लावलेला नाही.