गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 31 मार्च 2024 (16:25 IST)

लोकसभा महाराष्ट्र उमेदवार 2024 : महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची यादी

bjp shivsena
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्वच पक्ष आपापले उमेदवार घोषित करू लागले आहेत.
भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे पक्ष महायुती म्हणून लढत आहेत, तर शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढत आहेत.
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमधील पक्षांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या जागांवरील उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केलीय.
 
महायुतीच्या उमेदवारांची यादी
उस्मानाबाद
औरंगाबाद
लातूर - संजय श्रृंगारे (भाजपा)
अहमदनगर
शिर्डी - सदाशीव लोखंडे (शिवसेना, शिंदे गट)
गडचिरोली-चिमूर - अशोक नेते (भाजपा)
चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार (भाजपा)
भंडारा - गोंदिया - सुनील मेंढे (भाजपा)
परभणी - महादेव जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष)
हिंगोली - हेमंत पाटील (शिवसेना, शिंदे गट)
नांदेड - प्रतापराव पाटील (भाजपा)
जालना - रावसाहेब दानवे (भाजपा)
सोलापूर - राम सातपुते (भाजपा)
माढा - रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजपा)
रायगड - सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट)
रत्नागिरी
पालघर
मुंबई उत्तर- पीयूष गोयल (भाजपा)
शिरूर
मावळ - श्रीरंग बारणे (शिवसेना, शिंदे गट)
नाशिक
दिंडोरी - भारती पवार (भाजपा)
बीड - पंकजा मुंडे (भाजपा)
ठाणे
भिवंडी - कपिल पाटील (भाजपा)
कल्याण
सातारा
कोल्हापूर - संजय मंडलीक (शिवसेना, शिंदे गट)
वायव्य मुंबई
ईशान्य मुंबई - मिहिर कोटेचा (भाजपा)
मुंबई उत्तर मध्य
मुंबई दक्षिण मध्य - राहुल शेवाळे (शिवसेना, शिंदे गट)
मुंबई दक्षिण
नागपूर - नितीन गडकरी (भाजपा)
रामटेक - राजू पारवे (शिवसेना, शिंदे गट)
वर्धा - रामचंद्र तडस (भाजपा)
यवतमाळ
धुळे- सुभाष भामरे (भाजपा)
नंदुरबार- हिना गावीत (भाजपा)
जळगाव- स्मिता वाघ (भाजपा)
रावेर- रक्षा खडसे (भाजपा)
बुलडाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना, शिंदे गट)
अकोला- अनूप धोत्रे (भाजपा)
अमरावती - नवनीत राणा (भाजपा)
हातकणंगले - धैर्यशिल माने (शिवसेना, शिंदे गट)
सांगली- संजय पाटील (भाजपा)
पुणे - मुरलीधर मोहोळ (भाजपा)
बारामती
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी
उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर (शिवसेना, ठाकरे गट)
औरंगाबाद - चंद्रकांत खैरे (शिवसेना, ठाकरे गट)
लातूर - डॉ. शिवाजीराव कलगे (काँग्रेस)
अहमदनगर
शिर्डी - भाऊसाहेब वाघचौरे (शिवसेना, ठाकरे गट)
गडचिरोली - डॉ. नामदेव किरसान ( काँग्रेस)
चंद्रपूर - प्रतिभा धानोरकर ( काँग्रेस)
भंडारा- गोंदिया - डॉ. प्रशांत पडोळे (काँग्रेस)
परभणी - संजय जाधव (शिवसेना, ठाकरे गट)
हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना, ठाकरे गट)
नांदेड - वसंतराव चव्हाण ( काँग्रेस )
जालना
सोलापूर - प्रणिती शिंदे ( काँग्रेस )
माढा
रायगड - अनंत गीते (शिवसेना, ठाकरे गट)
रत्नागिरी - विनायक राऊत (शिवसेना, ठाकरे गट)
पालघर
मुंबई उत्तर
शिरूर
मावळ - संजोग वाघेरे पाटील (शिवसेना, ठाकरे गट)
नाशिक - राजाभाऊ वाजे (शिवसेना, ठाकरे गट)
दिंडोरी
बीड
ठाणे - राजन विचारे (शिवसेना, ठाकरे गट)
भिवंडी
कल्याण
सातारा
कोल्हापूर - शाहू महाराज छत्रपती ( काँग्रेस )
वायव्य मुंबई - अमोल कीर्तिकर (शिवसेना, ठाकरे गट)
ईशान्य मुंबई - संजय दिना पाटील (शिवसेना, ठाकरे गट)
मुंबई उत्तर मध्य
मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई (शिवसेना, ठाकरे गट)
मुंबई दक्षिण - अरविंद सावंत (शिवसेना, ठाकरे गट)
नागपूर - विकास ठाकरे (काँग्रेस)
रामटेक - रश्मी बर्वे ( काँग्रेस)
वर्धा
यवतमाळ - संजय देशमुख (शिनसेना, ठाकरे गट)
धुळे
नंदुरबार
जळगाव
रावेर
बुलडाणा - नरेंद्र खेडेकर (शिवसेना, ठाकरे गट)
अकोला
अमरावती - बळवंत वानखेडे ( काँग्रेस )
हातकणंगले
सांगली - चंद्रहार पाटील (शिवसेना, ठाकरे गट)
पुणे - रवींद्र धंगेकर ( काँग्रेस)
बारामती
 
Published By- Priya Dixit