बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By भाषा|

विदेशातील ब्लॅकमनी भारतात आणणार- मरांडी

झारखंड विकास मोर्चाचा वचननामा झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी जाहीर केला.

मतदारांना आकर्षीत करण्‍यासाठी त्यांनी अनेक आश्वासनं यात दिली असून, विदेशी बँकांमध्ये जमा करण्‍यात आलेला भारतीय ब्लॅकमनी पुन्हा भारतात आणण्‍याचे आश्वासन त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे.

भाजपशी युती करण्‍याच्या सार्‍या शक्यता नाकारात झारखंडच्या सर्वच जागांवर आपला पक्ष उमेदवार उभा करणार असल्याचेही मरांडी यांनी स्पष्ट केले आहे.