हरिद्वार कुंभ मेळा 2021 हरिद्वाराच्या घाटाचे 10 गुपिते जाणून घ्या

kumbh mela
Last Modified शनिवार, 23 जानेवारी 2021 (18:15 IST)
अनिरुद्ध जोशी
उत्तरांचल प्रदेशातील हरिद्वार म्हणजे श्रीहरी भगवान विष्णूंचे दार. हरिद्वार ला भगवान श्रीहरी(बद्रीनाथ)चे दार मानले जाते,जे गंगेच्या काठावर आहे. ह्याला गंगादार आणि पुराणामध्ये मायापुरी क्षेत्र म्हटले जाते. हे भारतातील सात पवित्र स्थानांपैकी एक आहे. हरिद्वारात हर की पौडी च्या घाटावर कुंभ मेळावा भरतो. चला या हर की पौडी बद्दल जाणून घेऊ या.

1 हर की पौडी
ते घाट आहे जे विक्रमादित्य ने आपल्या भावाच्या भर्तृहरी च्या स्मरणार्थ बनविले.

2 या घाटाला ब्रह्मकुंडच्या नावाने देखील ओळखतात .जे गंगेच्या पश्चिम तटी आहे.

3 आख्यायिकेनुसार
हर की पौंडी मध्ये स्नान केल्यानं जन्मोजन्मीचे सर्व पाप नाहीसे होतात.

4 हर ची पौडी म्हणजे हरीची पौडी. येथे एका दगडात श्री हरी विष्णू ह्यांचे पाउले उमटले आहे म्हणून ह्याला हरीची पौडी म्हणतात.
5 इथून गंगा पर्वतांना सोडून उत्तर दिशेला मैदानी क्षेत्राकडे वळते.

6
हर ची पौडी या जागेवर समुद्र मंथनाच्यावेळी अमृताच्या घटामधून अमृत पडले होते.

7 असे ही म्हटले जाते की हेच ते तीर्थ क्षेत्र आहे जेथे वैदिक काळात श्री हरी विष्णू आणि भगवान शिव प्रकटले होते.

8 येथे ब्रह्माजींनी प्रसिद्ध यज्ञ केला होता.

9 इथे दररोज प्रख्यात गंगेची आरती होते ज्याला बघण्यासाठी देश परदेशातून पर्यटक भेट देतात. त्या वेळी इथले दृश्य बघण्यासारखे असते.

10 इथे दररोज संध्याकाळी लहान भारताचे दर्शन घडतात.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

श्री गजानन विजय ग्रंथ पारायण प्रकार

श्री गजानन विजय ग्रंथ पारायण प्रकार
पारायण नेहमी मनापासून व भक्तिभावाने करावे. केवळ देखावा करण्यासाठी किंवा दुसरा करतो म्हणून ...

श्री रामदास स्वामींची भीमरुपी हनुमान स्तोत्र संबंधित अद्भुत ...

श्री रामदास स्वामींची भीमरुपी हनुमान स्तोत्र संबंधित अद्भुत कथा
श्री स्वामी चाफळच्या नदीवर रोज पहाटे स्नान संध्या करायला जात, संध्या वंदनानंतर ...

Maha Shivratri : कर्जापासून मुक्तीसाठी शिवरात्रीला जपा हे ...

Maha Shivratri : कर्जापासून मुक्तीसाठी शिवरात्रीला जपा हे 17 सोपे शिव मंत्र
महाशिवरात्री आणि नंतर मासिक शिवरात्रीला सूर्यास्‍तावेळी आपल्या घरात बसून आपल्या ...

गजानन महाराज प्रकट दिन विशेष : महाराजांचे प्रथम दर्शन झाले ...

गजानन महाराज प्रकट दिन विशेष : महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे
माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज ...

गणपतीचे त्वरित आर्शीवाद देणारे 8 प्रभावी मंत्र

गणपतीचे त्वरित आर्शीवाद देणारे 8 प्रभावी मंत्र
1. गणपती बीज मंत्र 'गं' आहे. 2. युक्त मंत्र- 'ॐ गं गणपतये नमः' मंत्राचा जप केल्याने ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...