Mahatma Gandhi Quotes महात्मा गांधी यांचे प्रेरणादायक सुविचार

Mahatma Ghandhi jyanati 2020
Gandhi Jee Quotes
Last Modified मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (18:00 IST)
* असे जीवन जगा जसे की आपण उद्या मरणार आहात, काहीतरी शिका जसे की आपण कायमचे जगणार आहात.

* आपल्याला या जगात हवा असलेला बदल पाहण्यासाठी आपण स्वतः तो बदल असणे आवश्यक आहे.
* आपण माणुसकीवरील विश्वास गमावू नका कारण मानवता म्हणजे समुद्रासारखी आहे, जर समुद्राचे काही थेंब दूषित असेल तर संपूर्ण समुद्र दूषित होणार नाही.

* इतरांना संतुष्ट करण्यासाठी किंवा समस्येपासून मुक्त होण्यासाठी "होय" म्हणण्यापेक्षा पूर्ण खात्रीसह "नाही" म्हणणे चांगले.

* राग आणि असहिष्णुता हे समजूतदारपणाचे शत्रू आहेत.

* ज्या दिवसापासून स्त्रीयां सुरक्षितपणे रात्री रस्त्यावर मोकळेपणाने चालू शकतात, त्या दिवसापासून आपण असे म्हणू शकतो की भारताने खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य

मिळवले आहे.

* मौन हे सर्वात शक्तिशाली भाषण आहे. जग आपणास हळूहळू ऐकेल.

* दुर्बल व्यक्ती कधी माफी मागत नाही आणि क्षमा करणे हे सामर्थ्यवान व्यक्तीचे वैशिष्ट्य आहे.

* काहीतरी करताना, एकतर ते प्रेमाने करा किंवा कधीही करु नका.

* अहिंसा ही मानवतेसाठी सर्वात मोठी शक्ती आहे. ती मनुष्याने तयार केलेल्या विनाशातील शक्तिशाली शस्त्रा पेक्षा अधिक शक्तिशाली आहेत.
* प्रार्थनेत टेकलेल्या हजार डोक्यांपेक्षा एका कृत्याने एकाला आनंद देणे हे कधीपण चांगले.

* कमजोर कधीही क्षमा करु शकत नाही. क्षमा करणे हा बलवानाचा गुणधर्म आहे.

* अहिंसा हा माझ्या श्रध्देचा पहिला लेख आहे. तसेच तो माझ्या संप्रदायाचा शेवटचा लेख आहे.

* एका डोळ्याच्या बदल्यात एक डोळा हे संपूर्ण जग अंध करेल.

* सामर्थ्य शारीरिक क्षमतेतून येत नाही. ते अदम्य इच्छेपासून येते.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई ...

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचं निधन
कोरोना काळात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना (narendra modi) मोठा धक्का बसला आहे. ...

जेफ बेझोस आणि जगातील पहिल्या दहा श्रीमंत यांना एकाच दिवसात ...

जेफ बेझोस आणि जगातील पहिल्या दहा श्रीमंत यांना एकाच दिवसात 34 अब्ज डॉलर्सचा धक्का बसला आहे
जगभरातील स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड गडबड झाल्याने पहिल्या दहा धनकुबर्सच्या तिजोरीवर परिणाम ...

अखेर मान्सूनचा परतीचा प्रवास संपला

अखेर मान्सूनचा परतीचा प्रवास संपला
यंदा देशात सरासरीच्या 109 टक्के पाऊस बरसला

US ELECTION 2020: रिपब्लिकन पक्षाने ट्विटर, फेसबुक आणि ...

US ELECTION 2020: रिपब्लिकन पक्षाने ट्विटर, फेसबुक आणि गूगलच्या सीईओला फटकारले
वॉशिंग्टन. अमेरिकेत पुढील आठवड्यात होणार्‍या अमेरिकन निवडणुकांवरील गोंधळामुळे रिपब्लिकन ...

Bihar Election 2020: पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर तेजस्वी ...

Bihar Election 2020: पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर तेजस्वी यादव यांनी क्लीन स्वीपचा दावा केला
बिहारमधील पहिल्या टप्प्यातील निवडणुकांनंतर सर्व पक्षांकडून विजयाचे दावे सातत्याने केले ...