गुरूवार, 16 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
धर्म
»
सण-उत्सव
»
मकरसंक्रांत
Written By
वेबदुनिया|
तीळ शाही पिन्नी
साहित्
य : 200 ग्रॅम तीळ, 200 ग्रॅम कणीक, 100 ग्रॅम तूप, अर्ध टिन कंडेंस्ट मिल्क, 100 ग्रॅम पिठी साखर, काजू, बदाम, पिस्ते काप केलेले.
कृती :
कणीकमध्ये केत तूप घालून त्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यावी. तीळ ही तव्यावर थोडी भाजून घ्यावे. कणीक जेव्हा थोडी गरम असेल तेव्हाच तेल, काप केलेले मेवा आणि आवश्यकतेनुसार कंडेंस्ट मिल्क मिसळावे. आपल्या आवडीप्रमाणे त्याचे शेप करून सर्व्ह करावे.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Mohini Ekadashi 2024 : अनेक वर्षांनंतर मोहिनी एकादशीला अतिशय दुर्मिळ भद्रावास योग
Mohini Ekadashi 2024 वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 18 मे रोजी सकाळी 11.22 वाजता सुरू होईल आणि 19 मे रोजी दुपारी 1.50 वाजता समाप्त होईल. उदया तिथीमुळे 19 मे रोजी मोहिनी एकादशी साजरी होणार आहे. या दिवशी पारणाची वेळ 20 मे रोजी सकाळी 05:28 ते 08:12 पर्यंत आहे.
Maa Baglamukhi Mantra तिन्ही लोकात शक्ती देतं माँ बगलामुखीचा मंत्र
बगलामुखी मंत्र ऊँ ह्लीं बगलामुखी देव्यै सर्व दुष्टानाम वाचं मुखं पदम् स्तम्भय जिह्वाम कीलय-कीलय बुद्धिम विनाशाय ह्लीं ऊँ नम:
आरती बुधवारची
एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण ॥ अगम्य गम्य रुप आनंदघन ॥ मयूरपूर रहिवास कैलास (स्वानंद) भुवन ॥ ब्रह्मादिक सुरवरां नकळे महिमान ॥
Budhwar Upay: बुधवारी करा हे चमत्कारी उपाय, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल
Budhwar Upay सनातन धर्मात बुधवारचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिषाच्या कुंडलीत बुध ग्रह बलवान करण्यासाठी बुधवारी गणपती बाप्पाची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो. मान्यतेनुसार श्रीगणेशाची यथोचित पूजा केल्याने भक्ताला सौभाग्य आणि उत्पन्नात वाढ होते. तसेच शुभ कार्यात यश मिळते.
The importance of Tulsi तुळशीचे महत्त्व!
* तुळशी हे दिसायला साधारण रोप असले तरी भारतीयांसाठी ते पवित्र आहे. * पूजेच्या साहित्यात तुळशीपत्र गरजेचे असते. त्याशिवाय देव प्रसाद ग्रहण करत नाहीत, असे मानले जाते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज
Air India Flight Bomb Threat: एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे विमानतळ अधिकारी आणि एअरलाइन्स कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. प्रवाशांना घाईघाईने विमानातून खाली उतरवण्यात आले. यानंतर श्वान आणि बॉम्बशोधक पथकासह शोधमोहीम राबविण्यात आली. विमानाचा प्रत्येक कोपरा शोधण्यात आला. प्रवाशांच्या प्रत्येक सामानाची तपासणी करण्यात आली, मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही.
मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले
मुंबई मध्ये चित्रपट 'स्पेशल 26' सारखी घटना समोर आली आहे. इथे सहा बदमाषांनी स्वतःला क्राईम ब्रांच असल्याचे सांगून एका प्रसिद्ध कॅफे मालकाचे घर लुटले आहे. पिडीताला संशय आल्यावर त्याने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
कारमधून मिळाले दोन मृतदेह, मुंबई होर्डिंग अपघात 16 जणांचा मृत्यू
मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये सोमवारी होर्डिंग कोसळल्याने झालेल्या अपघातात मृतांची संख्या वाढून 16 झाली आहे. बचावकार्याने होर्डिंगच्या खाली मलब्यामध्ये दाबल्यागेलेल्या एका कारमधून 2 मृतदेह बाहेर काढले आहे.
नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने
नागपूरमध्ये एक महिलेने फ्लाईओपर वरून उडी घेतली. तसेच तिला गंभीर दुखापत झाल्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आजून यामागील कारण समोर आलेले नाही . पोलिसांनी जेव्हा सोशल मीडियावर फोटो टाकला तेव्हा तिच्या कुटुंबियांना समजले.
पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट
पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीच्या पहिले प्रचारामध्ये भावनात्मक आणि विभाजनकारी मुद्द्यांवर तापलेल्या राजनीतीमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या टीकेवर बुधवारी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, जेव्हा काँग्रेस सरकारमध्ये होती तर बजेटचा 15 प्रतिशत हिस्सा अल्पसंख्यांकांना आंबटीत करू इच्छित होती.