शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By Author भीका शर्मा|
Last Updated :इंदूर , रविवार, 16 ऑक्टोबर 2016 (22:07 IST)

इंदूरमध्ये भव्य मराठा मूक मोर्चा (व्हिडिओ)

मराठा महामूक मोर्चा राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात निघाले आहेत. आता महाराष्ट्राच्या बाहेर मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये 16 ऑक्टोबर रोजी मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी भव्य मराठा क्रांती मूकमोर्चा निघाला असून त्यात किमान 15000 लोकांनी सहभाग घेतला आहे. अशी माहिती  मराठी भाषिक संघ इंदोर मध्यप्रदेशचे अध्यक्ष युवराज काशीद, अजय काशीद, नगरसेवक सुधीर कोल्हे व लक्ष्मण परकाळे यांनी दिली.