माणूस माझे नाव

- बाबा आमटे

baba
MH GovtMH GOVT
माणूस माझे नाव, माणूस माझे नाव
दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव...
बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर
परी जिंकले सातहि सागर
उंच गाठला गौरीशंकर
अग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव...
मीच इथे ओसाडावरती
नांगर धरुनी दुबळ्या हाती
कणकण ही जागवली माती
दुर्भिक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव...
ही शेते अन् ही सुखसदने
घुमते यातून माझे गाणे
रोज आळवित नवे तराणे
मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव...
सुखेच माझी मला बोचती
साहसास मम सीमा नसती
नवीन क्षितिजे सदा खुणवती
दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव...

बाबांच्या आयुष्यातील ठळक टप्पे
बाबा तथा मुरलीधर देवीदास आमट

जन्म - २६ डिसेंबर १९१४
१९५८ - रॅमन मॅगसेसे पुरस्कार
१९८६ - पद्मविभूण, पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार
१९८८ - मानवी हक्क पुरस्कार .
१९९० - टेंपल्ट पुरस्कार .
१९९१ - राईट लाइव्हली हुड पुरस्कार .
पर्यावरणासंबंधीचा ग्लोबल ५०० पुरस्कार .
१९९९ - म. गांधी पुरस्कार .
कुष्ठरोग्यांसाठी संस्था स्थापन केल्या -
सोमनाथ - मूल(चंद्रपूर)
आनंदवन - वरोरा (चंद्रपूर)
अशोकवन - नागपूर
नागेपल्ली, हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प.
'ज्वाला आणि फुले' हा काव्यसंग्रह
'उज्ज्वल उद्यासाठी' (काव्य)
'माती जागवील त्याला मत'
थोर समाजसुधारक
कुष्ठरोग निर्मूलन , पुनर्वसन
आनंदवन मूळच्या खडकाळ जमीनीत शेतीविषयक विविध प्रयोग.
राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते
१९८५ - शंभर दिवसांचे भारत जोडो आंदोलन .
नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व
वेबदुनिया|

सामाजिक नैसर्गिक पर्यावरण क्षेत्रात सक्रिय कार्य.


यावर अधिक वाचा :

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात
20- काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला पाहिजे असे माजी ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य पूजारी नेमले
उत्तर कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील गदग येथे लिंगायत धर्माने धर्म परंपरेला छेद देत ...

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये
सामान्यपणे बाजारात १० रुपयांपासून १ हजारपर्यंतच्या किंमतीचे साबण बाजारात मिळतात. परंतु एक ...

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत
छत्रपती घराण्यातील सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती अचानक ...

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा
भीमाकोरेगाव हिंसाचार प्रकरणी साक्ष नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ...

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते.यांचा जन्म 28 मे ...

ट्रम्प यांचा "बाहुबली" अवतार.......

ट्रम्प यांचा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या पासून भारताच्या दौऱ्यावर येत आहे .त्यांनी ...

PM मोदी ची "मन कीं बात"- "हुनर हाटमध्ये दिसला देशाचा ...

PM  मोदी ची
पंतप्रधान मोदी "मन कीं बात" मध्ये आपले विचार व्यक्त करत आहे.त्यात त्यांनी हुनरहाटमध्ये ...

वारीस पठाण देशद्रोही आहेत, मुस्लीम संघटनांनी नोंदवला निषेध

वारीस पठाण देशद्रोही आहेत, मुस्लीम संघटनांनी नोंदवला निषेध
एमआयएमचे वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांचा शीरच्छेद करा, ही ...

शरद पवार यांनी 'या' शब्दात मांडली भूमिका

शरद पवार यांनी 'या' शब्दात मांडली भूमिका
राज्य ६० व्या वर्षांत आणि मी ८० व्या वर्षांत पदार्पण करतोय. या वयात आपण थांबायचं, आता ...