तेलकट त्वचेसाठी हे फेसपॅक वापरा

Last Modified शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (19:46 IST)
तेलकट त्वचेपासून मुक्त होण्यासाठी लोक स्किन केयरच्या नित्यक्रमात अशे उत्पादन जास्त वापरतात जे आपल्या त्वचेला अधिक कोरडी करतात आणि त्वचेचे टेक्श्चर देखील खराब करतात. त्वचेचा तेलकट पणा कमी करण्यासाठी अशी
उत्पादने वापरली जातात जे त्वचेला अधिक कोरडी बनवतात. अशा परिस्थितीत शरीर तेलाचे अधिक प्रमाणात उत्पादन करण्यास सुरुवात करते. या मुळे सिबमच्या अधिक उत्पादनामुळे चेहऱ्यावर मुरुमांची समस्या उद्भवते.
या पासून मुक्त होण्यासाठी त्वचेची योग्य काळजी घेण्याची गरज आहे. या साठी आपल्याला स्किनकेयर मध्ये अशा गोष्टी समाविष्ट करावे लागणार जे
त्वचेला पुरेसे पोषण देईल. काही असे फेसपॅक आहे जे स्वयंपाकघरात उपलब्ध आहे ज्यांचा वापर केल्याने त्वचेमध्ये बदल होऊ लागेल. चला तर मग जाणून घेऊ या.

* अंडी फोडून घ्या. या मध्ये काकडीचे रस मिसळा, पुदिना वाटून घाला. तेलकट त्वचेसाठी अंडी चांगली असते जे त्वचा घट्ट ठेवण्यासाठी छिद्रांना संकुचित करण्यासाठी अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी मदत करते. काकडीचे रस त्वचेला थंडावा देतो पुदिना अँटी बेक्टेरियल गुणधर्माने समृद्ध असते सॅलिसिलिक सिबम फोडून मुरूम कमी करते.

*अर्धी केळी घ्या. या मध्ये लिंबाचा रस आणि ऑलिव्ह तेलाच्या काही थेंबा घाला.ही पेस्ट चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावून 15 मिनिटे तसेच ठेवून द्या. केळी त्वचेमधील जास्तीचे सिबम आणि मृत त्वचा पासून सुटका मिळविण्यात मदत करते, ऑलिव्ह तेल त्वचेला पोषण देण्याचे काम करतो.

* हरभरा डाळीचे पीठ आणि दह्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावून चांगल्या प्रकारे 10 मिनिटे तसेच ठेवा .नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
हरभरा डाळीचे पीठ त्वचेसाठी योग्य मानले आहे. हे त्वचेच्या तेलाला संतुलित करण्याचे काम करते. या मध्ये चिमूटभर हळद मिसळा. हळद अँटिसेप्टिक गुणधर्माने समृद्ध आहे. मुरुमांना बरे करण्यात मदत करते, ब्रेकआउट्स होण्यापासून रोखते आणि दही त्वचेला पोषण देण्याचे काम करतो.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

हृदयामध्ये राम - सीता

हृदयामध्ये राम - सीता
रावणाशी युद्ध जिंकल्यानंतर श्रीरामाने त्या सर्वांना भेटवस्तू दिल्या ज्यांनी युद्धात ...

श्रीरामाचे हे 5 गुण जीवनात अमलात आणा, यशस्वी व्हा

श्रीरामाचे हे 5 गुण जीवनात अमलात आणा, यशस्वी व्हा
सहनशील व धैर्यवान सहिष्णुता आणि संयम हा भगवान रामाचा एक विशेष गुण आहे. कैकेयीच्या ...

मुलांना दररोज खायला द्या हे पदार्थ, हुशारी दिसून येईल

मुलांना दररोज खायला द्या हे पदार्थ, हुशारी दिसून येईल
मुलांनी प्रगती करावी अशी इच्छा सर्व पालकांना असते अशात त्याच्या खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष ...

चलती वेगन सौंदर्यप्रसाधनांची

चलती वेगन सौंदर्यप्रसाधनांची
कोरोनामुळे बर्याच गोष्टी बदलल्या आहेत. लग्नसोहळे कमी खर्चात आणि मोजक्या पाहुण्यांच्या ...

दही कबाब रेसिपी

दही कबाब रेसिपी
हे तयार करण्यासाठी सर्वात आधी दह्याला कपड्यात बांधून पाणी काढून घ्या. नंतर दही 8 ...