शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By

संकटात कोणालाही देऊ नाही या 9 वस्तू

संकटात एकमेकांना साथ द्यावा ही गोष्ट अगदी बरोबर असली तर शास्त्राप्रमाणे 9 वस्तू अश्या आहे ज्या संकटात कोणालाही देऊ नये. जाणून घ्या अश्या 9 वस्तू:


 
1. सार्वजनिक मालमत्ता 
2. वर्गणीची रक्कम
3. वारसा
4. बंधनाची वस्तू
5. आपली पत्नी
6. पत्नीची संपत्ती
7. जामिनाची संपत्ती
8. अमानत
9. मूल-बाळ असल्यावर आपली संपत्ती