शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By

हे 9 अत्यंत आवश्यक कार्य सर्वांनी करायला हवे

हे सर्वांना माहीत आहे की जीवनात काही कार्य खूप आवश्यक असतात ज्यांना आम्ही संस्कार असे ही म्हणू शकतो. पाहू या असे कोणते 9 कार्य आहे जे आम्हाला सर्वांना करायला हवे:
 
1. सकाळी सूर्योदयाआधी उठणे
2. स्नान
3. संध्या
4. देवपूजा


 
5. स्वाध्याय
6. वेळेवारी जेवण
7. अतिथी सेवा
8. देव, पितर, मनुष्य, दीन, अनाथ, संन्यासी, आई-वडील आणि गुरु व इतर यांचा यथायोग्य सत्कार
9. सुखपूर्वक झोप