सोने पाच हजाराने उतरणार?

gold
मुंबई| wd| Last Modified शनिवार, 10 मे 2014 (12:14 IST)
जगभरातील सोनच्या किमती कमी होत असल्याने भारतातही सोन्यादे दर प्रति दहा ग्रॅम 25 ते 27 हजार रुपयांपर्यंत खाली उतरण्याची शक्यता आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,300 डॉलर इतके असून ते 1,150 ते 1,250 डॉलरपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे देशातील सोन्याचे
दरही कमी होणे अपेक्षित असल्याचे ‘इंडिया रेटिंग’चे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या सोन्यात
गुंतवणूक करणे फारसे हिताचे ठरणार नाही.

देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर 29,500 ते 30,000 रुपयांच्या आसपास आहेत. सोन्याचा्या आयतीवर निर्बध घालण्यात आल्याने देशी बाजारात सोन्याचे दर तीस हजाराहूनही अधिक झाले होते. साधारणपणे दीड हजार रुपयांचा प्रीमियम असल्याचे ने वपार्‍यांचे म्हणणे होते. पण सोन्याची उपलब्धता वाढल्याने दर 28 हजारांच्या आसपास खाली आले होते. अक्षयतृतीयेला मात्र पुन्हा सोन्याचे दर वाढून त्यांनी तीस हजाराचा आकडा गाठला होता. पण नजीकच्या
काळात सोन्यावरील निर्बध उठवले तर आयात वाढून सोन्याची उपलब्धता आणखी वाढेल. त्यामुळे सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर कमकुवत झाला तर गुंतवणुकीसाठी सोन्याचा पर्याय वापरला जातो. त्यामुळे सोन्याची मागणी वाढून त्याचे दरही वाढतात. आता अमेरिका आणि युरोपातील देशांची आर्थिक स्थिती सुधारत असल्याने डॉलरही वधारू लागला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोने हा गुंतवणुकीसाठी तितकासा आकर्षक पर्याय नसेल, असा होरा आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

उत्तर आणि पूर्व मुंबई कोरोनाचा नवा 'हॉटस्पॉट' बनत चाललीये ...

उत्तर आणि पूर्व मुंबई कोरोनाचा नवा 'हॉटस्पॉट' बनत चाललीये का?
मुंबईत सुरुवातीला कोरोना व्हायरस वाऱ्यासारखा पसरला तो दक्षिण आणि मध्य मुंबईत. ...

'आम्हाला 'कोरोना ग्रॅज्युएट' तर संबोधले जाणार नाही ना?'

'आम्हाला 'कोरोना ग्रॅज्युएट' तर संबोधले जाणार नाही ना?'
आम्हाला 'कोरोना ग्रॅज्युएट' तर संबोधले जाणार नाही ना? अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात ...

खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झाल्याचा अभिमान

खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झाल्याचा अभिमान
भारतीय क्रिकेट संघातील सलामीचा फलंदाज रोहित शर्माची बीसीसीआयने या वर्षी खेलरत्न ...

आता कोरोनाची तपासणी फक्त 30 मिनिटात आणि तेही कमी किमतीत, ...

आता कोरोनाची तपासणी फक्त 30 मिनिटात आणि तेही कमी किमतीत, SGPGI ने नवे तंत्रज्ञान विकसित केले
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौचे संजय गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (SGPGI) च्या ...

श्री विठ्ठल मंदिर 30 जूनपर्यंत दर्शनासाठी बंदच राहणार

श्री विठ्ठल मंदिर 30 जूनपर्यंत दर्शनासाठी बंदच राहणार
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लॉकडाऊन 30 जूनपर्यंत ...