J-W- ची अजून एक दमदार बाइक Perak

jawa perak
Last Updated: शुक्रवार, 20 डिसेंबर 2019 (16:37 IST)
1946 मध्ये दुसर्‍या महायुद्धाच्या वेळेस पॅरिस मोटर शोमध्ये सादर केलेल्या बाइकच्या नावावरुन जावा पेराक हे नाव...महिंद्रा अँड महिंद्राच्या मालकीच्या क्लासिक लीजंड्‌स कंपनीने आपली नवी बाईक गरुर Perak काही दिवसांपूर्वीच भारतात लाँच केली. 1.95 लाख रुपे इतकी या बाइकची एक्स-शोरुम किंमत आहे. ही बाइक कंपनीने एक वर्षापूर्वीच सादर केली होती. त्यावेळी या बाईकची किंमत 1.89 लाख रुपये होती, पण आता लागू होत असलेल्या बीएस-6 मानकांनुसार बाईकच्या किंतीत 6000 रुपयांची वाढ झाली आहे.

जावा पेराकची बुकिंग एक जानेवारी 2020 पासून सुरू होते, तर 2 एप्रिल 2020 पासून या बाइकची

डिलिव्हरी सुरू होणार आहे. कस्टम स्टाइल असलेल्या या बाइकची भारतात Royal Enfield, बजाज डोनिमार आणि harley davidson यांसारख्या बाइकशी टक्कर असणार आहे. ही एक बॉबर स्टाइल बाइक आहे. यात स्विंगआर्म आणि मागे ट्विन सस्पेंशनच्या जागी एकच मोनोशॉक सस्पेंशन दिलं आहे.

इंजिन - 1946 मध्ये दुसर्‍या महायुद्धाच्या वेळेस पॅरिस मोटर शोमध्ये सादर केलेल्या बाइकच्या नावावरुन जावा पेराक हे नाव घेण्यात आलं आहे. जुन्या पेराक बाइकमध्ये 250सीसी क्षमतेचं इंजिन होतं, तर नव्या
पेराकमध्ये 334सीसी क्षमतेचं सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 30 php ची ऊर्जा आणि 31 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करतं. 6 स्पीड गिअरबॉक्सचा पर्यायदेखील यात आहे. पॉवर आणि टॉर्कच्या तुलनेत ही बाइक classic आणि Forty Two ला मागे सोडते.

मुख्य फिचर्स - जावा Classic आणि 42 मध्ये जिथे ड्रम ब्रेक सेटअप आहे. तिथे Perak मध्ये
ड्युअल चॅनल - BS
सोबत मागे आणि समोर डिस्क ब्रेक्स दिले आहे. या बाइकच्या पुढील बाजूला 18 इंचाचे स्पोक व्हिल आहेत, तर मागील बाजूला 17 इंच व्हिल आहे. बाइकमध्ये चालकाच्या सुरक्षेसाठी ड्युअल चॅनल एबीएस ब्रेकिंग सिस्टिम आहे. Son यांसारख्या बाइकशी टक्कर असणार आहे. ही एक बॉबर स्टाइल बाइक आहे. यात स्विंगआर्म आणि मागे ट्विन सस्पेंशनच्या जागी एकच मोनोशॉक सस्पेंशन दिलं आहे.यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

पुणे-संगमनेर-नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पासाठी हालचालींना ...

पुणे-संगमनेर-नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पासाठी हालचालींना वेग ; केंद्रीय मंत्री मंडळ घेणार मोठा निर्णय
रेल्वे मंत्रालयाने मागच्या काही दिवसांपूर्वी पुणे-संगमनेर- नाशिक मार्गावर वेगवान ...

एकनाथ शिंदे बंड :उद्या 11 वाजताच होणार बहुमताची चाचणी, ...

एकनाथ शिंदे बंड :उद्या 11 वाजताच होणार बहुमताची चाचणी, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
सुप्रीम कोर्टाने उद्या बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय दिला आहे. न्या. सूर्यकांत कौल आणि ...

विजेचा धक्कासख्ख्या भावांचा मृत्यू

विजेचा धक्कासख्ख्या भावांचा मृत्यू
शेडला अडकवलेली दुधाची बादली घेताना विजेचा धक्का बसून सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. ...

48 तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार

48 तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार
येत्या 48 तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असून यावेळी किनारपट्टीच्या भागात ...

सरकार पडत असताना छत्रपती संभाजीराजेंचे ट्विट; म्हणाले, ...

सरकार पडत असताना छत्रपती संभाजीराजेंचे ट्विट; म्हणाले, शासनाला विसर पडू देऊ नका
गेल्या चार पाच दिवसांत राज्य शासनाने तब्बल दीडशेहून अधिक शासन निर्णय काढले आहेत. तसेच ...