मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

लांब अंतराच्या रेल्वेत कमी अंतराचे तिकिट

रेल मंत्रालयाने लांब अंतराच्या रेलगाड्यांमध्ये स्लीपर आणि एसी कोचेसमध्ये कमी अंतराचे तिकिट जारी करण्याबाबत बंदी हटवली आहे. याने लॉग रूटच्या ट्रेनमध्ये कमी अंतराचे प्रवास स्वस्त पडेल.
 
वर्तमानामध्ये कमी अंतराचा प्रवास करणार्‍यासाठी लांब अंतराच्या रेल्वेत आरक्षणाची परवानगी नव्हती. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की यामुळे जवळपासच्या स्थानकांवर जायलादेखील लोकांना जास्त पैसे खर्च करावे लागायचे.