शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (18:44 IST)

सोने-चांदी झाले स्वस्त , जाणून घ्या नवीनतम दर

आपण सोन घेण्याचा विचारात असाल तर ही आपल्यासाठी सुवर्णसंधी आहे. सोन्या-चांदीचे दर वधारले आहेत. भारतीय सराफा बाजारात, गुरुवारी सोन्या-चांदीचे भाव जाहीर झाले आहेत. सोन्या-चांदीचे दर आदल्या दिवसाच्या तुलनेत आज स्वस्त झाले आहेत. आज दहा ग्रॅम सोन्याचा भाव 47847 रुपयांवर गेला आहे, तर एक किलो चांदी 60846 रुपयांना विकली जात आहे.  
 
995 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने आज 47655 रुपयांना विकले जात आहे, तर 916 शुद्धतेचे सोने 43828 रुपयांना विकले जात आहे. याशिवाय 750 शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने 35885 रुपयांना मिळत आहे. तर 585 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 27990 रुपयांपर्यंत खाली आला आहे.999 शुद्धतेच्या चांदीबद्दल बोलायचे तर ते आता 60846 रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहे.